विकिपिडीया
From Wikipedia
विकिपीडिया (www.wikipedia.org) हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. विकी हे सॉफ्टवेअर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिमिडिया फाउंडेशन ही विनानफ्याच्या तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
हा मुक्त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहीला जात आहे,मराठीचा पण यात समावेश आहे. या मुक्त ज्ञानकोश चे वैशिष्ट्य हया ज्ञानकोशाचे कुणिही सहज संपादन करु शकते.अनेक मराठी बांधव व भगिनी यास हातभार लावत आहेत.
विकिपिडीया चे स्वरुप स्वयंसेवी आहे internet उपलबद्ध असलेली कोणतिही व्यक्ति याचे लेखां मधील माहितीत सुयोग्य बदल घडवु शकते .मुखपृष्ठ लेखात सांगितल्या प्रमाणे ४००० हुन अधिक Special:Statistics लेख मराठी भाषेत संपादित करण्यात आले आहेत.तर इ.स.२००६च्या मध्या पर्यंत ४६,००,००० लेख जगातील विवीध भाषात मिळुन लिहीले गेले आहेत.
विकिपिडीया, विकिपिडीयाची वैगुण्ये गृहित धरुन सुद्धा त्याच्या मुकत सार्वत्रिक उपलब्धते मुळे, विवीध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणां मुळे आज internet वरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपिडीया इतर भाषांप्रमाणेच गुगल सारखी शोधयंत्र वापरुन शोधता येतो.
[संपादन] विकिपीडिया ची वैशिष्ट्ये
विकिपीडिआ:परिचय विकीपीडिया एवढा खास का आहे? नवागतांचे स्वागत