इजिप्त
From Wikipedia
इजिप्त | |||||
جمهورية مصر العربية |
|||||
|
|||||
जागतिक नकाश्यावरील स्थान | |||||
नकाशा | |||||
ब्रीदवाक्य | |||||
राजधानी | कैरो | ||||
सर्वात मोठे शहर | कैरो | ||||
राष्ट्रप्रमुख | होस्नी मुबारक | ||||
पंतप्रधान | अहमद नझीफ | ||||
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश | |||||
राष्ट्रगीत | बिलादी, बिलादी, बिलादी | ||||
राष्ट्रगान | {{{राष्ट्र_गान}}} | ||||
स्वातंत्र्यदिवस | फेब्रुवारी २८, १९२२ | ||||
प्रजासत्ताक दिन | जून १८, १९५३ | ||||
राष्ट्रीय भाषा | अरबी | ||||
इतर प्रमुख भाषा | |||||
राष्ट्रीय चलन | इजिप्शियन पाऊंड(EGP) | ||||
राष्ट्रीय प्राणी | {{{राष्ट्रीय_प्राणी}}} | ||||
राष्ट्रीय पक्षी | {{{राष्ट्रीय_पक्षी}}} | ||||
राष्ट्रीय फूल | |||||
क्षेत्रफळ एकूण– पाणी– |
३०वा क्रमांक १०,०१,४५० किमी² ०.६ % |
||||
लोकसंख्या एकूण– घनता– |
१६वा क्रमांक ७,६०,००,००० ७७ प्रती किमी² |
||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी +२) | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +२० | ||||
आंतरजाल प्रत्यय | .eg | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (GDP) |
३२वा क्रमांक ३३९.२ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा इजिप्शियन पाऊंड(EGP) |
||||
वार्षिक दरडोई उत्पन्न (GDP per capita) |
११२वा क्रमांक ४,०७२ अमेरिकन डॉलर किंवा इजिप्शियन पाऊंड(EGP) |
इजिप्तचे अरब गणराज्य (अरबी: मिस्र) हे एक उत्तर आफ्रिकेतील गणराज्य आहे. या देशाचा बहुतेक भाग आफ्रिकेमध्ये असून केवळ सिनाई भुखंड हा सुवेझ कालव्याच्या पूर्वेकडील भाग आशियामध्ये आहे. यामुळे इजिप्त हा देश मध्यपूर्वेशी संबंधित मानला जातो.
इजिप्तचे क्षेत्रफळ अंदाजे १०,२०,००० वर्ग किलोमीटर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने इजिप्त हा जगात पंधराव्या क्रमांकाचा देश आहे. इजिप्तच्या ७.७ कोटी लोकसंख्येपैकी (२००५चा अंदाज) बहुतेक लोक नाइल नदीच्या जवळ राहतात. या भागातच शेतीयोग्य जमीन आहे. इजिप्तचा इतर बराच प्रदेश हा सहारा वाळवंटाचा भाग आहे. या भागात फार कमी लोक राहतात. आजकालच्या इजिप्तमधील बहुसंख्य लोक शहरी असून ते अरब लोकसंख्याबहुल अश्या कैरो व अलेक्झांड्रिया या शहरांजवळ राहतात. इजिप्त हा देश त्याच्या प्राचीन संस्कृतीकरिता प्रसिद्ध आहे. गीझा येथील पिरॅमिड, कर्णाकचे मंदिर, राजांची दरी यासारखी जगातील प्रसिद्ध आश्चर्ये इजिप्तमध्ये आहेत. आजचे इजिप्त हे अरब व मध्यपूर्व भागाचे महत्वाचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र समजले जाते.