मे ७
From Wikipedia
मे ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२७ वा किंवा लीप वर्षात १२८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- ई.स. १८६१ - रवींद्रनाथ टागोर, कवी, कलावंत आणि चिंतक.
- ई.स. १८८० - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक; भारतरत्न.
- ई.स. १९२३ - आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक.
[संपादन] मृत्यू
- ई.स. २००२ - दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
-
- थोर समाजसुधारक डॉ. शिवाजीराव पटवर्धन पुण्यतिथी