फेब्रुवारी १
From Wikipedia
जानेवारी – फेब्रुवारी – मार्च | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ५ | |||
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | |
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | |
२७ | २८ | (२९) | |||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
फेब्रुवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२ वा किंवा लीप वर्षात ३२ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७९० - न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सत्र सुरू झाले.
- १७९३ - फ्रांसने नेदरलँड्स व युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१४ - फिलिपाईन्सच्या मेयोन ज्वालामुखीचा उद्रेक १,२०० ठार.
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - टेक्सास अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८८४ - ऑक्सफर्ड ईंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित.
[संपादन] विसावे शतक
- १९०८ - पोर्तुगालचा राजा कार्लोस पहिला व राजकुमार लुइस फिलिपेची हत्या.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.
- १९७४ - साओ पाउलो, ब्राझिलमध्ये कार्यालये असलेल्या ईमारतीला आग. १८९ ठार, २९३ जखमी.
- १९७९ - आयातोल्ला खोमेनी १५ वर्षांनी परत ईराणमध्ये आला.
- १९८१ - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडमधील क्रिकेट एक दिवसीय सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यू झीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म फेकी करण्यास सांगितले. ट्रेव्हरने तसे केले, ऑस्ट्रेलिया सामना जिंकले परंतु यानंतर अंडरआर्म फेकी बेकायदा ठरवण्यात आली.
- १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले.
[संपादन] एकविसावे शतक
- २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.
- २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार.
[संपादन] जन्म
- १८८२ - लुई स्टीवन सेंट लॉरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.
- १९०१ - क्लार्क गेबल, अमेरिकन अभिनेता.
- १९३१ - बोरिस येल्त्सिन, रशियाचा अध्यक्ष.
[संपादन] मृत्यू
- १३९८ - चार्ल्स चौथा, फ्रांसचा राजा.
- १५६३ - मेनास, इथियोपियाचा सम्राट.
- १६९१ - पोप अलेक्झांडर आठवा.
- १७३३ - ऑगस्टस दुसरा, पोलंडचा राजा.
- १९०८ - कार्लोस पहिला, पोर्तुगालचा राजा.
- २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर -
-
- मायकेल पी. अँडरसन
- डेव्हिड ब्राउन
- कल्पना चावला
- लॉरेल क्लार्क
- रिक डी. हसबंड
- विली मॅककूल
- इलान रमोन
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
जानेवारी ३१ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - (फेब्रुवारी महिना)