फेब्रुवारी २३
From Wikipedia
जानेवारी – फेब्रुवारी – मार्च | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ५ | |||
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | |
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | |
२७ | २८ | (२९) | |||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
फेब्रुवारी २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५४ वा किंवा लीप वर्षात ५४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] पंधरावे शतक
- १४५५ - गटेनबर्ग बायबलप्रकाशित पाश्चिमात्य देशांतील हे पहिले मुद्रित पुस्तक होय.
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८३६ - टेक्सासच्या सान अँटोनियो गावाच्या किल्ल्याला (अलामो) मेक्सिकन सैन्याने वेढा घातला.
- १८७० - अमेरिकन गृहयुद्ध - मिसिसिपी परत अमेरिकेत दाखल.
- १८८७ - फ्रेंच रिव्हियेरात भूकंप. २,००० ठार.
- १८९३ - रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.
[संपादन] विसावे शतक
- १९०३ - क्युबाने आपला ग्वान्टानामो बे हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.
- १९०४ - पनामाने १,००,००,००० अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
- १९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशीस्ट पार्टीची स्थापना केली.
- १९३४ - लिओपोल्ड तिसरा बेल्जियमच्या राजेपदी.
- १९४० - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने लासी बेट जिंकले.
- १९४१ - डॉ.ग्लेन टी. सीबॉर्गने किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथमतः निर्मिती केली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - ईवो जिमाची लढाई - काही अमेरिकन मरीन्स माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फॉर्झैम शहरा बेचिराख केले.
- १९४७ - आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना.
- १९५५ - एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९६६ - सिरीयात लश्करी उठाव.
- १९९१ - पहिले अखाती युद्ध - दोस्त राष्ट्रांची सौदी अरेबियातून ईराकवर खुश्की मार्गाने चाल.
- १९९१ - थायलंडमध्ये लश्करी उठाव.
- १९९७ - रशियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.
- १९९९ - ऑस्ट्रियाच्या गाल्ट्युर गावावर हिमप्रपात. ३१ ठार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १४१७ - पोप पॉल दुसरा.
- १६४६ - तोकुगावा त्सुनायोशी, जपानी शोगन.
- १६८५ - जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल, जर्मन संगीतकार.
- १८७४ - कॉन्स्टेन्टिन पाट्स, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०८ - विल्यम मॅकमेहोन, ऑस्ट्रेलियाचा २०वा पंतप्रधान.
- १९४० - पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता.
- १९५४ - व्हिक्टर युश्चेन्को, युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] मृत्यु
- ११०० - झ्हेझॉँग, चीनी सम्राट.
- १४४७ - पोप युजेनियस चौथा.
- १४६४ - झेंगटॉँग, चीनी सम्राट.
- १७३० - पोप बेनेडिक्ट तेरावा.
- १७६६ - स्तानिस्लॉ लेस्झिन्सकी, पोलंडचा राजा.
- १८४८ - जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
- १८५५ - कार्ल फ्रीडरिक गॉस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६५ - स्टॅन लॉरेल, अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग.
- १९६९ - सौद, सौदी अरेबियाचा राजा.
- १९९० - होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वाडोरचा राष्ट्राध्यक्ष.
- २००४ - विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- २००४ - सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- प्रजासत्ताक दिन - गुयाना.
- राष्ट्र दिन - ब्रुनेई.
फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २५ - (फेब्रुवारी महिना)