Talk:देवनागरी लिपी
From Wikipedia
- देवनागरी लिपी आणि देवनागरी + संगणक टंक हे दोन लेख मिळुन उद्देश एक सारखे वाटतात .
-
- लिपी हि Category उपलब्ध असताना लिप्या ह्या सब कॅटेगरी उपयुक्तता वाटते काय
कृपया काही सुचना असल्यास नोंदवणे.
विजय 09:37, 25 जुलै 2006 (UTC)
-
- Propose merging the two categories.
अभय नातू 10:58, 25 जुलै 2006 (UTC)