Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
संगणक टंक - Wikipedia

संगणक टंक

From Wikipedia

या लेखात Font या इंग्रजी शब्दास मराठीत टंक असा प्रती शब्द वापरला आहे.संगणकपूर्व काळात मध्ये टंकलेखन हे टंकलेखन यंत्र वापरुन किंवा खीळे जुळवुन केले जात असे. कॅरॅक्टर एनकोडिंगच्या सहाय्याने संगणकावर टंकलेखन शक्य झाले.तरी सुद्धा सुरवातीचा कालावधीत ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउजरच्या तांत्रिक मर्यांदा मुळे संगणकावर व इंटरनेटवर भारतिय भाषांचा उपयोग फारच मर्यादित राहिला. यातच संगणक शिक्षीत भारतीय लोक मुख्यत्वे इंग्रजी भाषेचा वापर आणि भारतीय भाषा संगणक टंकाकरिता मोजावी लागणारी किंमत, वापर सुरु करण्या करिता करावि लगणारी क्लिष्ट प्रक्रिया, दर संगणक टंका सोबत बदलणारे किबोर्ड ले आउट्स यामुळे पण भारतीय भाषांच्या संगणक टंक चा वापर कमी राहीला आहे.[1],[2]


व्यापारीतत्वावर मॉड्युलर सिस्टिम, सिडॅक, आयट्रांस आणि इतर छोट्या मोठ्या अस्थापनांनी संगणक टंक भारतीय भाषात उपलब्ध करुन दिले. काही संकेतस्थळांनी टंक प्रत्येक वेळी डाउनलोड करण्याच्याऐवजी आपोआप डाउनलोड होणारे डायनॅमिक संगणक टंक व भारतीय भाषात ईमेल, चॅट सुविधा पुरवण्यास सुरवात केली. पण बहुसंख्य सामान्य माणसाच्या दृष्टीने संगणकावरील भारतीय भाषातील संगणक टंक सुलभ पद्धतीने platform indipendant स्वरुपात सहज उपलब्ध नव्हते.

खरी क्रांती Windows 98 हि ऑपरेटिंग सिस्टिम मागे पडुन व वाढत्या आधुनिक युनिकोड compatible टंकाच्या किंमत न मोजता होणार्‍या उपलब्धते मुळे, काही मुक्त तंत्रांश, युनिकोड compatible संकेत स्थळे इत्यादीच्या उपलब्धतेमुळे नजरेच्या टप्प्यात दिसते आहे.

अजुन सुद्धा बहुसंख्य भारतियांना त्यांच्या स्वत:च्या भाषातील टंक वापरण्या करिता किमान काही तांत्रिक संज्ञाचे माहीत असणे श्रेयस्कर ठरते.

अनुक्रमणिका

[संपादन] Font व्याख्या आणि विषयाची व्याप्ती

  • (येथे तुलनात्मक टंक छायाचित्र हवे आहेत )
  • वस्तुत: सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समुहास Font[3] असे म्हणता येइल.यास हिंदी भाषेत 'अक्षरमाला'असाही शब्द प्रचलीत होत आहे.

इंग्रजी भाषेत Times New Roman,Arial सारखे Font सर्वसाधारणता आधीपासुनच उपलब्ध असतात फक्‍त select करावे लागतात.बहुसंख्य इंग्रजी Font ना मुद्रणाधिकारांचा पण प्रश्न येत नाही.

भारतीय भाषांमध्ये सुद्धा आता पुरेसे मोफत टंक internet वर उपलब्ध हो‍उ लागले आहेत.आपल्या संगणका वरील ओपरेटींग सिस्टीम व ब्राउसर कोणता त्यानुसार योग्य टंक संगणकावर download करुन घ्यावा. बर्‍याचदा टंक बसवुन पुरेसे ठरत नाही .

  • काही भारतीय टंक लिहीण्या/संपादण्या करीता विशिष्ट पटलाची (Editor)आवश्यकता असु शकते.
  • विशिष्ट key board ley out ची आवश्यकता भासु शकते.
  • या विशिष्ट पटलावर संपादन पुर्ण झाल्या नंतर इतर उपलब्ध पटलांवर किंवा प्रणालींमध्ये Copy Paste करण्यापुर्वी विशिष्ट रुपांतरण पद्धत सुद्धा लागु शकते.

त्यामुळे भारतीय भाषांचे संगणक टंक फक्‍त टंकच नव्हे तर संबधीत टंका करीता लागणार्‍या Editor,Key Board Leyout, रुपांतरण पद्धती(Transliteration)आणि Help Pages च्या संच स्वरुपात उपलब्ध होणे सोयिस्कर ठरते. त्यामुळे भारतीय भाषातील संगणक टंक या विषय अधिक व्यापक पातळीवर अभ्यासावा लागतो.

[संपादन] भारतीय संगणक टंकांचे प्राथमिक प्रकार

  • (हा विभाग व्यवस्थित लिहीण्यास मदत करा)

ढोबळमानाने प्राथमिक स्तरावर #मऱ्यादित उपयोगाचे टंक,#वेबपेजवर न उपयोगात आणता येणारे टंक,वेबपेजवर वापरताना #Download करावे लागणारे टंक, वेबपेज वरुन आपोआप Download होणारे #गतिक टंक(Dynamic Font),platform indipendant युनिकोड compatible टंक,ऑन लाईन वापरता येणारे टंक इत्यादी आहेत.

काही विकत घेण्याचे संगणक टंक संबधीत अस्थापनांच्या मुद्रण अधिकारांमुळे फक्त वाचण्या करिता वापरता येतात.तसेच संगणक टंक करिता कि बोर्ड लेआउट चे वापरण्याच्या पद्धती नुसार पण फरक नोंदवला जाउ शकतो.

[संपादन] तांत्रिक संज्ञा

  • (ह्या विभागाचे विस्तारीकरण करा)
  • आपण वापरत असलेल्या संगणकावर कोणती ऑपरेटिंग सिस्टिम कार्यरत आहे हे कसे पहावे?
  • संगणकावरिल संगणक टंक folder कसे उघडावे?
    • संगणक टंक कसे install करावेत ?
    • संगणक टंक ची जुनी आवृत्ती असेलतर कशी un install करावी व केव्हा आणि का ?
    • मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वर्ड, एक्सेल आणि इतर संगणक प्रणालित संगणक टंक कसे निवडावेत
  • कि बोर्ड लेआउट म्हणजे काय?
    • कि बोर्ड लेआउट प्रकार १
    • कि बोर्ड लेआउट प्रकार २
  • इंटरनेट ब्राउजर म्हणजे काय?
    • इंटरनेट ब्राउजर कोणता आहे हे कसे पहावे?
    • मराठी आणि देवनागरी भाषात वाचता येऊ शकणारी संकेत स्थळे कोणती?
    • फॉंट डाउन लोड करुन नंतर वाचणे म्हणजे काय ? ते कसे करावे?
    • डायनॅमिक फॉंट टंकम्हणजे काय?
    • युनिकोड compatible फॉंट टंक म्हणजे काय?
    • युनिकोड UTF8 काय आहे तेथे कसे जावे?
    • इंटरनेट ब्राउजर युनिकोड compatible फॉंट [[टंक] कसे पहावे कार्यवाईत करावेत?[4]
    • इंटरनेट ब्राउजरचे encoding म्हणजे काय तीथे कसे जावे?
    • इंटरनेट ब्राउजर च्या टूल्स मेनु मधुन इंटरनेट ऑप्शन मध्ये कसे केव्हा जावे व भाषा कशी निवडावी?
    • इंटरनेट ब्राउजरचे encoding म्हणजे काय तीथे कसे जावे?
    • इंटरनेट ब्राउजरचे encoding user definedम्हणजे काय तीथे केव्हा ,कसे जावे?
  • इंटरनेट युनिकोड मध्ये भारतीय भाषातील संगणक टंक वापरुन कसे लिहावे?

[संपादन] देवनागरी संगणक प्रणाली Font Downloads

[संपादन] बराहा

बराहा ही भारतीय भाषांत सहजतः लेख लिहीण्या करीता बनवलेली सोपी संगणक लेखन प्रणाली आहे. ही संगणक लेखन प्रणाली भारतीय भाषेतील शब्दांवर विविध प्रकारच्या प्रक्रीया सुलभतेने करते. त्यामुळे संगणकावरील विविध कामे, जसे की विविध दस्तावेज (Word Application),internet आणि Web Pages वर लिहीणे, इ मेल लिहिणे, संगणका वरील कार्यालयीन कामे आपण आपल्या स्वत:च्या मातृभाषेत करु शकतो.बराहायुनिकोड ला सपोर्ट करते.अधिक माहिती साठी बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे हा लेख वाचावा

    • बराहा Direct[5]

Unicode technology मुळे आणि बराहा (roman marathi) मधे लिहिलेला मचकूर direct मराठीत convert होतो ज्याने करुन मराठीत लिहिणे सहज शक्य होते. सर्व प्रथम बराहा software download/install करावे लागेल. त्या नंतर 'बराहा direct' नावाचे software सुरु करावे लागेल. Software सुरु झाले की त्यात खालिल प्रमाणे settings कराव्यात: Indian Language - Hindi-Marathi Activation Keyboard वरील F11किंवा F12 इंग्रजी किंवा मराठी हवे ते एका नंतर एक लिहीता येते. Output Format -internet/webapage वर लिहीण्या करीता Unicode .

      • बाकीच्या editors (Word, Notepad, etc)करीता ANSI निवडा.संबधीत Editor madhye पण बराहा देवनागरी Font निवडा.

[संपादन] Itranslator

  • Itranslator हा संगणक टंक #Itrans पेक्षा वेगळा आहे.

[संपादन] सरस्वती

[संपादन] युडिट

[संपादन] विन्डोज एक्सपी मधील भारतीय भाषांसाठीची उप-प्रणाली

[संपादन] थंडरबर्ड

  • 'थंडरबर्ड|थंडरबर्ड' हे ईमेल सॉफ्टवेअर मराठीतून ईमेल पाठवण्यासाठी तसेच आलेले मराठी ईमेल वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे सॉफ्टवेअर मोझीला.ऑर्ग ह्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.

[संपादन] वॉशिंग्टन विद्यापीठ कळपाट

  • वॉशिंग्टन विद्यापीठ|वॉशिंग्टन विद्यापीठ]कडून देवनागरीसाठी कळपाटाच्या (कीबोर्ड) जुळणीचे (मॅपींग) सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. ह्या जुळणीचा उपयोग करून वर्डपॅड किंवा तत्सम युनिकोडमध्ये शब्दरचना करू शकणार्‍या सॉफ्टवेअरमध्ये रचलेला मजकूर आपण विकिपीडियामध्ये कॉपी - पेस्ट करु शकता.

[संपादन] तख़्ती

  • देवनागरी लिपीत लिहिण्यासाठी [तख़्ती|तख़्ती] या सॉफ्टवेअरचाही उपयोग करता येतो.

[संपादन] सुशा शिवाजी

[संपादन] आइसिस

[संपादन] चंदास आणि उत्‍तरा

Chandas font, Uttara font, Chandas Devanagari IME, Chandas Volt project, Uttara Volt project are released under GNU General Public License Chandas - Devanagari Unicode Open Type font (ttf) with the largest ligature set. The font contains 4347 glyphs: 325 half-forms, 960 half-forms context-variations, 2743 ligature-signs. It is designed especially for Vedic and Classical Sanskrit but can also be used for Hindi, Nepali and other modern Indian languages. The font includes Vedic accents and many additional signs and provides maximal support for Devanagari script.

[संपादन] Anglefire संकेतस्थळा वर विविध

[संपादन] गार्गी,सेतुदेव

[संपादन] हरेकृष्णा

[संपादन] संस्कृत टंक

[संपादन] हिंदी विकिपिडीयाची भलावण

[संपादन] हिंदी मोझी अक्षरमाला

[संपादन] itrans

[संपादन] छहारी नेपाली / देवनागरी टाईपराइटर

[संपादन] इस एडिटर

[संपादन] संस्कृत विकिपिडीयाची भलावण

[संपादन] देवनागरी

[संपादन] अक्षरमाला डाउनलोड (निःशुल्क)

[संपादन] अभिव्यक्‍ति हिंदी संकेत स्थळाची भलावण

हर्ष कुमार यांचे शुषा टंक

Image:Shusha keyboardplus ss thumb.jpg‎
शुषा कि बोर्ड ले आउट

[संपादन] मुक्त स्त्रोत टंक

आय राईट

[संपादन] युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे

[संपादन] मऱ्यादित उपयोगाचे टंक

  • फकत संबधीत वेबपेजवर अथवा इमेल लिहीण्या करीता वापरता येणारे Online संगणक टंक
  • चॅट

[संपादन] अधिक माहिती

विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari

[संपादन] इतर संकेत स्थळांकरता क्‍वचित लागणारे देवनागरी टंक

  • किरण टंक काही संकेतस्थळे हे टंक वापरतात.युनिकोड सपोर्ट नसलेली मोफत संगणक टंक प्रणाली]

[संपादन] फक्‍त विकत मिळणारे संगणक टंक

डाटाफ्लो संकेत स्थळ DTPकरिता लागणारे सर्वात जुनी संगणक प्रणाली आणि सर्व प्रमूख वृत्त्पत्रांना टंक प्रणाली पुरवण्याचा दावा करते.


  • सुगम ९८देवनागरी करिता मायक्रोसॉफ्ट विंडोज९८ वर चालणारे युनिकोड टंक उपलब्ध असल्याचा दावा यांचे संकेतस्थळ करते.
  • सि डॅक चे लिप टंक हे टंक श्रीलिपी पेक्षा नविन आहेत.आत्‍ता पर्यंत उपलब्ध माहिती नुसार ते युनिकोड सपोर्ट करत नाहीत.

[संपादन] संबंधीत तांत्रिक आणि पारिभाषिक शब्द

मराठी भाषा युनिकोड Dingbat,Glyph,Font face,Mapping of Unicode characters UTF8 Windows ANSI code page

[संपादन] शह आणि मात

  • संगणक टंक वापरताना येणार्‍या अडचणींचे स्वरुप:
    • तांत्रिक संज्ञांची माहिती आणि पारिभाषिक शब्द
    • वापर सुरु करण्या करिता करावि लगणारी क्लिष्ट प्रक्रिया,
    • प्रमाणिकरणाचा अभाव: दर संगणक टंका सोबत बदलणारे किबोर्ड ले आउट्स
    • रुपांतरणातील मर्‍यादा
    • Embeded Dynamic,Unicode,Minglish
    • लिखीत मजकुर सुबक वाचनीय स्वरुपात वेगाने मांडण्याचे काम टंक लेखन करते.हाताने लिहीलेल्या मजकुराला हस्त लिखित,Type केलेल्या मजकुरास टंकलिखीत आणो छापील मजकुरास मुद्रीत असे म्हणण्याचा प्रघात आहे.त्याप्रमाणेच कदाचित संगणकावर लिहीलेल्या मजकुरास संगणक लिखीत असे म्हणता येइल का या बद्दलचे व संबधित पारिभाषिक शब्दांबद्दलचे आपले मत चर्चा पानावर मांडावे.
  • वेब पेज वरील शब्दचित्रे आणि colour loss

[संपादन] हे सुद्धा पहा

[संपादन] बाह्य दुवे

Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com