जून २६
From Wikipedia
मे – जून – जुलै | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ||||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | |||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
जून २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७७ वा किंवा लीप वर्षात १७८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] चौथे शतक
- ३६३ - रोमन सम्राट ज्युलियनचा मृत्यू. जोव्हियन सम्राटपदी.
[संपादन] सातवे शतक
- ६८४ - बेनेडिक्ट दुसरा पोप पदी.
[संपादन] पंधरावे शतक
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९२४ - अमेरिकेच्या सैन्याने डॉमिनिकन प्रजासत्ताकमधून माघार घेतली.
- १९४५ - सान फ्रान्सिस्कोमध्ये संयुक्त राष्ट्रांचे संविधान जाहीर झाले.
- १९४८ - सोवियेत संघाने बर्लिनची रसद कापल्यावर अमेरिकेने विमानाद्वारे रसद कायम केली.
- १९५९ - अमेरिकेतील सेंट लॉरेन्स सी वे खुला झाला.
- १९६० - सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६० - मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६३ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने मी बर्लिनचा एक नागरिक आहे (इश बिन आइन बर्लिनेर) असे जाहीर केले.
- १९७३ - सोवियेत संघातील प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम या उपग्रह प्रक्षेपणतळावर कॉसमॉस ३-एम. प्रकारच्या रॉकेटचा स्फोट. ९ ठार.
- १९७५ - तत्कालीन भारतीय राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणी जारी केली.
- १९७६ - कॅनडातील टोरोंटो शहरातील सी.एन. टॉवर खुला.
- १९७७ - एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम.
- १९७८ - एर कॅनडा फ्लाईट १८९ हे डी.सी.९ प्रकारचे विमान टोरोंटो येथे उड्डाण करताना कोसळले. २ ठार.
- १९७९ - मुष्टियोद्धा मुहम्मद अलीने निवृत्ती घेतली.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.
- १८५४ - रॉबर्ट लेर्ड बोर्डेन, कॅनडाचा आठवा पंतप्रधान.
- १८७४ - शाहू महाराज, कोल्हापूर.
- १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक.
- १८९२ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
- १९५१ - गॅरी गिलमोर, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू.
- १९६३ - मिखाइल खोदोर्कोव्स्की, रशियन उद्योगपती.
[संपादन] मृत्यू
- ३६३ - ज्युलियन, रोमन सम्राट.
- १५४१ - फ्रान्सिस्को पिझारो, स्पॅनिश कॉँकिस्तादोर.
- १९२२ - आल्बर्ट पहिला, मोनॅकोचा राजा.
- १९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
- २००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.
- २००४ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.