ग्नू लिनक्स
From Wikipedia
'लिनक्स' ही एक युनिक्सशी साधर्म्य असणारी लोकप्रिय संगणक प्रणाली (अर्थात 'ऑपरेटिंग सिस्टिम') आहे. सर्वसाधारणपणे ज्या ऑपरेटिंग सिस्टिम्सना 'लिनक्स' म्हटले जाते त्यांचे 'ग्नू/लिनक्स' हे अधिक अचूक नाव आहे. तांत्रिकदृष्ट्या 'लिनक्स' हे अश्या सिस्टिम्समधीस 'ऑपरेटिंग सिस्टीम कर्नल' ह्या महत्वाच्या भागाचे नाव आहे.'.
अनुक्रमणिका |
[संपादन] पार्श्वभूमी
[संपादन] नावाचा उच्चार
'लिनक्स' आणि 'लायनक्स' हे दोनही उच्चार प्रचलित आहेत. लिनक्सचा निर्माता 'लिनस टोर्वाल्ड्स' ह्याच्या व्याख्येप्रमाणे 'लिनक्स' हा उच्चार अचूक आहे.
[संपादन] 'लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स'
'लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स' ह्या नावांमधील वादाबद्दल येथे वाचा: ग्नू लिनक्स नामकरणाचा वाद
[संपादन] बाह्यदुवे
- Linux.org
- The Linux Documentation Project
- LinuxQuestions.org Information, Forums & Wiki for Linux
- Guru Labs In-depth Linux guides and training
- Linux Reviews Linux News and software reviews
- LWN.net Weekly newsletter devoted to Linux
- LXer Linux News Hourly Linux newswire
- [लिनक्सचा इतिहास]
- Linux screenshots A lot of nice Linux screenshots
- Linuxchix.org An online support community for women using Linux and computing
- Phoenix Network Try Linux, free remote shell accounts
- TechBookReport Linux and open source book reviews
- Linux Books Free downloads of Linux books