From Wikipedia
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ४ - स्पुतनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
- जानेवारी ३१ - अमेरिकेच्या पहिल्या कृत्रिम उपग्रह एक्स्प्लोरर १ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.
- फेब्रुवारी १७ - पोप पायस बाराव्याने असिसीच्या संत क्लेरला दूरदर्शक संचाचा रक्षक संत जाहीर केले.
- मार्च ३ - नुरी अस सैद १४व्यांदा ईराकच्या पंतप्रधानपदी.
- मे १२ - अमेरिका व कॅनडाने शत्रूपासुन एकमेकांचे रक्षण करण्याचा तह केला.
- मे १५ - सोवियेत संघाने स्पुतनिक ३ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- मे १८ - अमेरिकेच्या एफ.१०४ स्टारफायटर विमानाने ताशी २,२५९.८२ कि.मी.चा वेग गाठून विक्रम प्रस्थापित केला.
- मे २३ - अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला.
- मे २४ - वृत्तसंस्था युनायटेड प्रेस ईंटरनॅशनलची (यु.पी.आय.) स्थापना.
- जुलै १४ - ईराकमध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
- जुलै २० - युगोस्लाव्हियातील कोकिन ब्रेगच्या लश्करी तळावर स्फोट. २६ ठार.
- जुलै २६ - अमेरिकेने एक्स्प्लोरर ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- डिसेंबर १ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- एप्रिल १८ - माल्कम मार्शल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेटपटू.
- मे १० - तौसीफ अहमद, पाकिस्तानी क्रिकेटपटू.
- जून ७ - प्रिन्स, अमेरिकन संगीतकार.
- जुलै ६ - मार्क बेन्सन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १० - जॅक रिचर्ड्स, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २९ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार.
- सप्टेंबर १४ - जेफ क्रोव, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १८ - विन्स्टन डेव्हिस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १८ - डेरेक प्रिंगल, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
ई.स. १९५६ - ई.स. १९५७ - ई.स. १९५८ - ई.स. १९५९ - ई.स. १९६०