From Wikipedia
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १० - सोब्राओनची लढाई - ईंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.
- एप्रिल २५ - मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
- मे ८ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध-पॅलो आल्टोची लढाई.
- मे २४ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल झकॅरी टेलरने मॉँन्टेरे जिंकले.
- जुलै ७ - अमेरिकन सैन्याने कॅलिफोर्नियातील मॉँटेरे व येर्बा बोयना काबीज केले.
- ऑगस्ट १० - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.
ई.स. १८४४ - ई.स. १८४५ - ई.स. १८४६ - ई.स. १८४७ - ई.स. १८४८