मार्च २७
From Wikipedia
मार्च २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८६ वा किंवा लीप वर्षात ८७ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] एकोणविसावे शतक
-
- १८९३
- - केशवसुत यांनी 'तुतारी' लिहिली
[संपादन] विसावे शतक
-
- - ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान
[संपादन] एकविसावे शतक
-
- - वेस्ट इंडिजचा खेळाडू कोर्टनी वॉल्श याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
- - ज्येष्ठ चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
- - लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.
- - 'नासा' या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.
[संपादन] जन्म
[संपादन] एकोणविसावे शतक
-
- - विल्हेम रॉंटजेन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, क्ष-किरणांचा शोधक
[संपादन] विसावे शतक
[संपादन] मृत्यू
[संपादन] विसावे शतक
-
- - युरी गागारीन, रशियाचा अंतराळवीर पहिला अंतराळवीर, तसेच पहिल्यांदा पृथ्वीप्रदक्षिणा करणारा अंतराळवीर
- - प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय
मार्च २६ - मार्च २८ - मार्च २९ - मार्च ३० - (मार्च महिना)