ऑगस्ट ३
From Wikipedia
जुलै – ऑगस्ट – सप्टेंबर | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ||
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | |
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | |
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | |
२८ | २९ | ३० | ३१ | ||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
ऑगस्ट ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१५ वा किंवा लीप वर्षात २१६ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६० - न्यू झीलँडमध्ये दुसरे माओरी युद्ध सुरू झाले.
[संपादन] विसावे शतक
- १९०० - फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना.
- १९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९२३ - कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९४६ - अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.
- १९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९७५ - बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार.
- १९८१ - अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतुक नियंत्रकांनी संप पुकारला.
- १९९७ - अल्जिरीयात दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडात ४०पेक्षा अधिक निरपराध ठार.
[संपादन] एकविसावे शतक
- २००५ - मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव.
[संपादन] जन्म
- १७७० - फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा.
- १८११ - इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक.
- १८५५ - ज्यो हंटर, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५६ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.
- १८६७ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८७२ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.
- १९३३ - पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - ज्यॉँ-पियरे रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ११८१ - पोप अलेक्झांडर तिसरा.
- १४६० - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १७९७ - जेफ्री ऍम्हर्स्ट, ईंग्लिश सेनापती.
- १९२५ - विल्यम ब्रुस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - मकारियोस तिसरा, सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष.
- १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - नायजर.
- सेना दिन - विषुववृत्तीय गिनी.
ऑगस्ट १ - ऑगस्ट २ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट ५ - ऑगस्ट महिना