ई.स. १८८५
From Wikipedia
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २१ - वॉशिंग्टन डी.सी.मध्ये वॉशिंग्टन स्मारकाचे उद्घाटन.
- मे २ - कट नाईफची लढाई - क्री व एसिनिबॉइन जमातीच्या स्थानिक रहिवाश्यांनी कॅनडाच्या सैन्याचा पराभव केला.
- मे २ - बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसऱ्याने कॉँगोच्या राष्ट्राची निर्मिती केली.
[संपादन] जन्म
- फेब्रुवारी २४ - चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग(ऍडमिरल).
- मे २२ - टोयोडा सोएमु, जपानी दर्यासारंग.
- जुलै १४ - सिसावांग वॉँग, लाओसचा राजा.