Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
विकिपीडिआ साहाय्य:संपादन - Wikipedia

विकिपीडिआ साहाय्य:संपादन

From Wikipedia

सर्वात प्रथम प्रत्येक लेखकाने त्याचे विकिपीडिआ खाते काढून त्याद्वारेच लेखांची भर घालावी. हे सर्वांनाच सोयीचे आहे.


मराठी व्याकरण या लेखामध्ये मराठी व्याकरण आणि त्यासंबधीची माहिती येथे मिळेल. मराठी शुद्धलेखन हा लेखदेखील उपयोगी ठरावा.

[संपादन] नवीन लेख कसा लिहावा

नवीन लेख कसा लिहावा हा लेख नवीन सामील झालेल्या सदस्यांना उपयोगी ठरावा.

[संपादन] विकिपीडिआ लेखनशैली

अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरित्या किंवा जाहीररित्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडीत व्यक्तिंपर्यंतच मर्यादित राहते. विकीपीडिआची अद्याप लेखनशैली अस्तित्वात नाही. परंतू विकिपीडिआसाठी काही नमूना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बऱ्याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द पारिभाषिक संज्ञा या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यात अधिकाधिक सुधारणा होतच राहतील तसेच आपले मत नोंदविण्यास विसरू नका.

[संपादन] नमूना मांडणीचे लेख

[संपादन] साचे

[संपादन] विकिभाषेद्वारे संपादन

[संपादन] शीर्षक

[संपादन] उदाहरण

विकिपीडिआत कसे दिसते जेव्हा तुम्ही असे लिहिता

नवीन विभाग

उपविभाग

उप-उपविभाग

  • नेहमी दुसऱ्या शीर्षक-पातळीपासून सुरूवात करा (==); पहिल्या शीर्षक-पातळीला (=) वापरू नका.
  • पातळ्यांना वगळू नका (जसे दुसऱ्या पातळीनंतर थेट चवथी पातळी).
  • ज्या लेखांना चार आणि अधिक विभाग असतील, त्या लेखांसाठी आपोआपच अनुक्रमणिका बनविली जाते.
  • जर योग्य आणि शक्य असेल तर उपविभागांना त्यांच्या नैसर्गिक क्रमाने मांडा (जसे लोकसंख्येऐवजी नावानुसार देशांची यादी).
==नवीन विभाग==

===उपविभाग===

====उप-उपविभाग====

केवळ एका नव्या ओळीचा आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही. त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणाऱ्या वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो. काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक शोधण्यात उपयोगाचे आहे (विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी).

परंतू एखाद्या रिकाम्या ओळीमुळे नवीन परिच्छेद सुरू होतो.

  • यादीमध्ये वापरल्यानंतर मात्र, नवीन ओळीचा परिणाम आखणीमध्ये बदल होतो.
केवळ एका नव्या ओळीचा
आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही.
त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणाऱ्या
वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो.
काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक
शोधण्यात उपयोगाचे आहे
(विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी).

परंतू एखाद्या रिकाम्या ओळीमुळे
नवीन परिच्छेद सुरू होतो.

तुम्ही ओळींना तोडू शकता
अगदी परिच्छेद न बदलता.

  • ही तरतूद मोकळेपणाने वापरा.
  • दोन ओळींमध्ये निर्देशक-खूणांना (markup) पूर्ण करा. एखादा दुवा, तिरके शब्द किंवा ठळक शब्द एका ओळीवर सुरू करून दुसऱ्या ओळीवर पूर्ण करू नका.
तुम्ही ओळींना तोडू शकता<br>
अगदी परिच्छेद न बदलता.
  • विकिभाषेत यादी/सूची करणे अतिशय सोपे आहे.:
    • प्रत्येक ओळ एका तारकेने सुरू करा.
      • अधिकची प्रत्येक तारका नवीन पातळी सुरू होते.
        • यादीमध्ये आलेल्या एक नवीन ओळीनंतर

त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो.

  • एक नवीन ओळ नवीन यादीला सुरूवात करते.
* विकिभाषेत यादी/सूची करणे अतिशय सोपे आहे.:
** प्रत्येक ओळ एका तारकेने सुरू करा.
*** अधिकची प्रत्येक तारका नवीन पातळी सुरू होते.
**** यादीमध्ये आलेल्या एक नवीन ओळीनंतर
त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो.

* एक नवीन ओळ नवीन यादीला सुरूवात करते.
  1. क्रमांकित याद्यादेखील बनविल्या जाऊ शकतात
    1. पद्धतशीर आणि नेटकेपणाने
    2. सोप्यारितीने
      1. आणि कमीतकमी प्रयत्नामध्ये
# क्रमांकित याद्यादेखील बनविल्या जाऊ शकतात
## पद्धतशीर आणि नेटकेपणाने
## सोप्यारितीने
### आणि कमीतकमी प्रयत्नामध्ये
व्याख्या-यादी 
व्याख्यांची यादी
नग 
आणि त्याची व्याख्या
आणखी एक नग
त्याचीदेखील व्याख्या या पद्धतीने
  • अर्धविरामाने (;) सुरूवात करा. एका ओळीवर एक नग; अपूर्णविरामापूर्वी (:) एक रिक्तओळ, पण अपूर्णविरामापूर्वी सोडलेली एक रिकामी जागा व्याकरणाच्या प्रकियेला सुधारते.
; व्याख्या-यादी : व्याख्यांची यादी
; नग : आणि त्याची व्याख्या
; आणखी एक नग 
: त्याचीदेखील व्याख्या या पद्धतीने
  • मिश्रित-याद्यादेखील बनविता येतात
    1. आणि त्यांना एकमेकांमध्ये गुंफता येते
      • जसे की...
        आणि व्याख्या-यादी देखील...
        हे सर्व
        अतिशय
        सोप्या पद्धतीने बनवा
* मिश्रित-याद्यादेखील बनविता येतात
*# आणि त्यांना एकमेकांमध्ये गुंफता येते
*#* जसे की...
*#*; आणि व्याख्या-यादी देखील...
*#*: हे सर्व 
*#*; अतिशय
*#*: सोप्या पद्धतीने बनवा
*#*:* अ
*#*:* ब
*#*:* क
एक अपूर्णविराम (:) एका ओळीला किंवा परिच्छेदाला प्रमाणबद्ध करतो.

आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते.

: एक अपूर्णविराम (:) एका ओळीला किंवा परिच्छेदाला प्रमाणबद्ध करतो.
आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते.

When there is a need for separating a block of text

the blockquote command will indent both margins when needed instead of the left margin only as the colon does.

This is useful for (as the name says) inserting blocks of quoted (and cited) text.

<blockquote>
The '''blockquote''' command will indent 
both margins when needed instead of the 
left margin only as the colon does.  
</blockquote>

(See formula on right):

  • This is useful for:
    • pasting preformatted text;
    • algorithm descriptions;
    • program source code;
    • ASCII art;
    • chemical structures;
  • WARNING: If you make it wide, you force the whole page to be wide and hence less readable, especially for people who use lower resolutions. Never start ordinary lines with spaces.
 IF a line starts with a space THEN
 it will be formatted exactly
 as typed;
 in a fixed-width font;
 lines will not wrap;
 ENDIF
Centered text.
  • Please note the American spelling of "center."
<center>Centered text.</center>

आडवी दुभाजक रेषा:

ही रेषेवरची ओळ


आणि ही रेषेखालची

  • मुख्यत: खालील गोष्टींसाठी वापरतात
    • नि:संदिग्धीकरण - पण फक्त संपूर्णत: वेगळे असंबंधित अर्थ लिहिताना
    • चर्चा पानांवर दोन धाग्यांमध्ये
ही रेषेवरची ओळ
----
आणि ही रेषेखालची

[संपादन] सारणी

विकीभाषेत सारणी बनविणे सोपे आहे. काही उदाहरणे खाली दिलेली आहेत आणि ही उदाहरणे केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. यापेक्षा कितीतरी मोठ्या, वेगळ्या आणि चांगल्याप्रकारे सारणी वापरल्या जाऊ शकतात.

[संपादन] सोपे उदाहरण

{| 
|पहिले घर, पहिली रांग
|दुसरे घर, पहिली रांग
|- 
|पहिले घर, दुसरी रांग
|दुसरे घर, दुसरी रांग 
|}

and

{| 
|पहिले घर, पहिली रांग || दुसरे घर, पहिली रांग
|- 
|पहिले घर, दुसरी रांग || दुसरे घर, दुसरी रांग 
|}

ही दोन्ही विकीभाषेतील उदाहरणे खालील मजकूर दाखवितात -

पहिले घर, पहिली रांग दुसरे घर, पहिली रांग
पहिले घर दुसरी रांग दुसरे घर दुसरी रांग


सध्या अतिशय गरजेची गोष्ट म्हणजे चित्रे होत. चित्रांची कमतरता जाणवत आहे. चित्रे संकेतस्थळावर चढविताना ते विकिकॉमनस् या संकेतस्थळावर (किंवा मराठी विकिपेडिआवर) चढवावे. मराठी विकिपीडिआचा चेहरा आणि एकंदरीत बाज मराठमोळा बनविण्यासाठी मराठी संस्कृतीशी संलग्न चित्रे हवी आहेत. ती चित्रे फक्त सर्वसामान्यांसाठी खुली किंवा सार्वजनिक स्वरूपात असावित (खाजगी असल्यास मूळ मालकाच्या परवानगीने आपण ती चित्रे उपलब्ध करू शकता).

[संपादन] हे सुद्धा पहा

Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com