संत तुकाराम
From Wikipedia
पूर्ण नाव | तुकाराम बोल्होबा अंबिये (मोरे) |
उपाख्य | तुकोबा, तुका |
जीवनकाल | १५९८ देहूगाव (पुणे) ते १६४९ देहूगाव (पुणे) |
आई-वडिल | बोल्होबा अंबिये (मोरे) |
पत्नी | आवळाबाई |
कार्य | समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक. वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ. |
संत साहित्य | पाच हजारांवर अभंगांची रचना |
हा लेख संत तुकाराम व्यक्तीबद्दल आहे. 'संत तुकाराम' चित्रपट तसेच इतर प्रकारच्या माहितीसाठी येथे भेट द्या.
संत तुकाराम हे महाराष्ट्रातील सर्वात लाडके संत मानले जातात.
संत तुकाराम हे भक्ती युगातले संत होते. त्यानच्या जन्मा बद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहे, त्यातल्या चार लोकिप्रय तारखा १५६८, ई.स. १५७७, ई.स. १६०८ आणि ई.स. १५९८ आहेत. त्यांच्या मृत्यूबद्दल कमी मतभेद आहे, ई.स. १६५० मधे एका सार्वजनिक समारंभात, श्री विठ्ठल त्यांना वैकुंठी घेऊन गेले.
पंढरपुरचे श्री विठठल वा विठोबा, (हे श्री कृष्णाचा अवतार आहेत) हा तुकारामांचा लाडका देव होता.
त्यांचा जन्म महाराष्ट्रात, आधुनिक पुण्याच्या जवळ देहू येथे झाला,
[संपादन] बाह्यदुवे
वारकरी संप्रदायातील संत |
संत ज्ञानेश्वर - संत नामदेव - संत गोरोबा कुंभार - संत तुकाराम - संत एकनाथ |