Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
पु. ल. देशपांडे - Wikipedia

पु. ल. देशपांडे

From Wikipedia

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
उपाख्य पु.ल.
जीवनकाल ८ नोव्हेंबर १९१९ (मुंबई)
ते
१२ जून २००० (पुणे)
आई-वडिल लक्ष्मण देशपांडे
पती/पत्नी सुनीता देशपांडे
शिक्षण एम. ए., एल. एल. बी.
कार्यक्षेत्र नाटक, साहित्य, संगीत,
विनोद, तत्वज्ञान, दूरचित्रवाणी
गौरव पद्मश्री सन्मान
महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी
महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


अनुक्रमणिका

[संपादन] ओळख

महाराष्ट्राचे लाडके बहुरूपी व्यक्तिमत्व. उत्कृष्ट मराठी लेखक (बहुतांशी विनोदी), नाटककार, नट (रंगभूमी व चित्रपट), कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीतदिग्दर्शक.
'गुळाचा गणपती' या 'सबकुछ पु.ल.' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते.

[संपादन] जीवन

मुंबईत जन्मलेले पुलं, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.

[संपादन] उल्लेखनीय

  • दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.
  • साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.

[संपादन] कार्य

[संपादन] चित्रपट

[संपादन] इ.स. १९४७

कुबेर (भूमिका)

[संपादन] इ.स. १९४८

भाग्यरेषा (भूमिका)
वंदेमातरम् (भूमिका)

[संपादन] इ.स. १९४९

जागा भाड्याने देणे आहे (पटकथा-संवाद)
मानाचे पान (कथा-पटकथा-संवाद; ग.दि.माडगूळकरांच्या सहकार्याने. संगीत)
मोठी माणसे (संगीत)

[संपादन] इ.स. १९५०

गोकुळचा राजा (कथा पटकथा संवाद)
जरा जपून (पटकथा संवाद)
जोहार मायबाप (भूमिका)
नवरा बायको (कथा-पटकथा-संवाद, संगीत)
पुढचे पाऊल (पटकथा-संवाद: ग.दि.माडगूळकरांच्या सहकार्याने. भूमिका)
वर पाहिजे (कथा: अच्युत रानडे यांच्या सहाय्याने. संवाद)
देव पावला (संगीत)

[संपादन] इ.स. १९५२

दूध भात (कथा पटकथा संवाद. गीते, संगीत)
घरधनी (पटकथा संवाद, गीते, संगीत)
संदेश (हिंदी) (कथा-पटकथा-संवाद, संवादाचे हिंदी भाषांतर: मीर असगर अली.)

[संपादन] इ.स. १९५३

देवबाप्पा (पटकथा संवाद, संगीत, गीते: ग.दि.माडगूळकरांच्या सहकार्याने)
नवे बिर्‍हाड (विनोदी लघुपट) (संवाद, संगीत)
गुळाचा गणपती (कथा पटकथा संवाद, संगीत, भूमिका, दिग्दर्शन)
महात्मा (मराठी, हिंदी, इंग्रजी) (कथा)
अंमलदार (पटकथा, संवाद, संगीत, भूमिका)
माईसाहेब (पटकथा-संवाद)

[संपादन] इ.स. १९६०

फूल और कलियाँ (हिंदी) (कथा-पटकथा)

[संपादन] इ.स. १९६३

आज और कल (हिंदी) (कथा-पटकथा)



[संपादन] लेख/कथा/कादंबरी


[संपादन] विनोद

[संपादन] प्रवासवर्णन

[संपादन] व्यक्तिचित्रे

[संपादन] कादंबरी (अनुवाद)

  • काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली)
  • एका कोळियाने (१९६५) (मूळ कथा: | The Old Man and the Sea लेखक : अर्नेस्ट हेमिंग्वे)


[संपादन] चरित्र

गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)


[संपादन] रंगमंच

[संपादन] एकपात्री प्रयोग

[संपादन] नाटक

  • तुका म्हणे आता (१९४८)
  • अंमलदार (१९५२) (मूळ लेखक - निकोलाय गोगोल)
  • भाग्यवान (१९५३)
  • तुझे आहे तुजपाशी (१९५७)
  • सुंदर मी होणार (१९५८)
  • पहिला राजा/आधे अधुरे (१९७६) (मूळ लेखक: जगदीशचंद्र माथुर)
  • तीन पैशाचा तमाशा (१९७८) (मूळ लेखक - बेर्टोल्ट ब्रेश्ट्)
  • राजा ओयदिपौस (१९७९)
  • ती फुलराणी (१९७४)
  • एक ज़ुंज़ वार्य़ाशी (१९९४)
  • वटवट (१९९९)

[संपादन] एकांकिका-संग्रह

  • मोठे मासे आणि छोटे मासे (१९५७)
  • विठ्ठल तो आला आला (१९६१)
  • आम्ही लटिके ना बोलू (१९७५)

[संपादन] लोकनाट्य

  • पुढारी पाहिजे (१९५१)
  • वार्‍यावरची वरात

[संपादन] संदर्भ

  • "पु.ल.: एक साठवण"
- संपादक: जयवंत दळवी
- प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
- प्रथम आवृत्ती: नोव्हेंबर १९७९

[संपादन] बाह्यदुवे


Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com