तोरिनो तथा तुरीन हे वायव्य इटलीतील मह्त्त्वाचे औद्योगिक शहर आहे. पो नदीच्या काठी वसलेले हे शहर पीडमॉँट प्रांताची राजधानी आहे.
१७,००,००० लोकसंख्या असलेले तोरिनो विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते.
तोरिनो हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिआ' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.