Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
जानेवारी ५ - Wikipedia

जानेवारी ५

From Wikipedia

डिसेंबरजानेवारीफेब्रुवारी
सोम मंगळ बुध गुरू शुक्र शनि रवि
१० ११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २० २१ २२
२३ २४ २५ २६ २७ २८ २९
३० ३१
ई.स. २००६
ग्रेगरी दिनदर्शिका


जानेवारी ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५ वा किंवा लीप वर्षात ५ वा दिवस असतो.


अनुक्रमणिका

[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी

[संपादन] पंधरावे शतक

  • १४६३ - कवि फ्रांस्वा व्हियोंची पॅरिसमधून हकालपट्टी.
  • १४७७ - नॅन्सीची लढाई - चार्ल्स द बोल्डचा मृत्यू. बरगंडी फ्रांसमध्ये समाविष्ट.

[संपादन] सतरावे शतक

[संपादन] अठरावे शतक

  • १७५९ - जॉर्ज वॉशिंग्टन व मार्था डॅंड्रिज कर्टिसचे लग्न.
  • १७८१ - अमेरिकन क्रांति - बेनेडिक्ट आर्नोल्डच्या ब्रिटीश नौदलाने रिचमंड, व्हर्जिनिया जाळले.

[संपादन] एकोणिसावे शतक

  • १८३२ - दर्पण, वृत्तपत्र या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
  • १८५४ - सान फ्रांसिस्को जहाज बुडाले. ३०० ठार.
  • १८९६ - विल्हेल्म रॉन्ट्जेनने विशिष्ट प्रकारचे किरणोत्सर्गत्त्व शोधल्याचे ऑस्ट्रियाच्या दैनिकात प्रसिद्ध झाले. या किरणोत्सर्गाला पुढे क्ष-किरण असे नाव दिले गेले.

[संपादन] विसावे शतक

  • १९०९ - कोलंबियाने पनामाचे स्वातंत्र्य मान्य केले.
  • १९१४ - फोर्ड मोटर कंपनीने आठ तासांचा दिवस व ५ डॉलर प्रती दिवशीचा पगार जाहीर केला. याआधी कामगारांना ठराविक तासांचे काम करणे भाग नसे.
  • १९१९ - जर्मनीत जर्मन कामगारांच्या शांततेसाठीची मुक्त समिती स्थापन झाली. याचेच पुढे नाझी पक्षात रूपांतर झाले.
  • १९२४ - महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले.
  • १९३३ - सान फ्रांसिस्कोच्या खाडीवर गोल्डन गेट ब्रिजचे बांधकाम सुरू झाले.
  • १९४८ - वॉर्नर ब्रदर्सनी प्रथम रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
  • १९६८ - अलेक्झांडर दुब्चेक झेकोस्लोव्हेकियाच्या अध्यक्षपदी. झेकोस्लोव्हेकियामध्ये प्राग वसंत सुरू.
  • १९७२ - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्पेस शटल कार्यक्रम सुरू करण्याचा हुकुम काढला.
  • १९७५ - ऑस्ट्रेलियातील तास्मानियाच्या तास्मान ब्रिजला खनिजवाहू जहाज लेक इलावाराने धडक दिली. १२ ठार.
  • १९७६ - कंबोडियाने नाव बदलले. नवीन नाव काम्पुचियाचे गणराज्य.
  • १९८४ - रिचर्ड स्टॉलमनने ग्नु वर काम सुरू केले.
  • १९९३ - तेलवाहू जहाज एम.व्ही.ब्रेर शेटलंड बेटांवर किनाऱ्यास घसटले. ८४,७०० टन खनिज तेल समुद्रात.
  • १९९७ - रशियाने चेच्न्यातून सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

[संपादन] एकविसावे शतक

[संपादन] जन्म

[संपादन] मृत्यू

  • ८४२ - अल् मुतासिम, अब्बासी खलिफा.
  • १५८९ - मेदिचीची कॅथेरीन, फ्रान्सचा राजा हेन्री दुसरा याची पत्नी.
  • १६५५ - पोप इनोसंट दहावा.
  • १७६२ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.
  • १८४७ - त्यागराज, कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ व गायक.
  • १९३३ - कॅल्विन कूलिज, अमेरिकेचा २९वा अध्यक्ष.
  • १९४३ - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, अमेरिकन शिक्षणतज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ.
  • १९७१ - पी.सी.सरकार, भारतीय जादूगार.
  • १९८२ - रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार.
  • १९८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, वेदशास्त्र अभ्यासक, चरित्रकोशकार.

[संपादन] प्रतिवार्षीक पालन


जानेवारी ४ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - (जानेवारी महिना)

Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com