From Wikipedia
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ३० - ईंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव मंजूर नाही केला.
- फेब्रुवारी ३ - अमेरिकेच्या संविधानातील १६वा बदल अमलात. केंद्रीय सरकारला आयकर घेण्यास मुभा.
- फेब्रुवारी २० - ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.
- मे ३० - पहिले बाल्कन युद्ध - लंडनमध्ये तह. अल्बेनियाचे राष्ट्र अस्तित्त्वात.
- मे ३१ - अमेरिकेच्या संविधानातील १३वा बदल संमत.
- ऑगस्ट १० - दुसरे बाल्कन युद्ध-बुखारेस्टचा तह - युद्धाचा अंत.
- डिसेंबर २१ - आर्थर विनचे वर्ड क्रॉस, हे पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित.
- डिसेंबर २३ - अमेरिकन अध्यक्ष वूड्रो विल्सनने फेडरल रिझर्व ऍक्टवर सही केली. फेडरल रिझर्व बॅंक अस्तित्त्वात.
- जानेवारी ९ - रिचर्ड निक्सन , अमेरिकेचा ३७वा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी १४ - जिमी हॉफा, अमेरिकन कामगार नेता.
- मे १९ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.
- जुलै १० - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.
- जुलै १४ - जेरी फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष.
- ऑगस्ट १६ - मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- ऑगस्ट १७ - डब्ल्यु. मार्क फेल्ट, एफ.बी.आय.चा निदेशक व वॉटरगेट कुभांडातील पत्रकारांचा खबऱ्या.
- ऑगस्ट २८ - लिंड्से हॅसेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १२ - जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू.
- सप्टेंबर १४ - जॅकोबो आर्बेंझ, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
ई.स. १९११ - ई.स. १९१२ - ई.स. १९१३ - ई.स. १९१४ - ई.स. १९१५