Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
ई.स. १९४३ - Wikipedia

ई.स. १९४३

From Wikipedia

अनुक्रमणिका

[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी

[संपादन] जानेवारी-जून

  • जानेवारी २७ - दुसरे महायुद्ध - ५० अमेरिकन लढाउ विमानांनी विल्हेम्सहेवन वर बॉम्बफेक केली.
  • फेब्रुवारी १ - दुसरे महायुद्ध - नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.
  • फेब्रुवारी २ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.
  • फेब्रुवारी ८ - दुसरे महायुद्ध-कुर्स्कची लढाई - रशियन सैन्याने कुर्स्क शहर काबीज केले.
  • फेब्रुवारी ८ - दुसरे महायुद्ध-ग्वाडालकॅनालची लढाई - अमेरिकन सैन्याचा जपानी सैन्यावर विजय.
  • फेब्रुवारी १४ - दुसरे महायुद्ध - रोस्तोव, रशियाला रशियन सैन्याने जर्मन वेढ्यातुन मुक्त केले.
  • फेब्रुवारी १४ - दुसरे महायुद्ध - कॅसेरिन पासची लढाई - ट्युनिसीयात फील्ड मार्शल अर्विन रोमेलच्या आफ्रिका कोरने कॅसेरिन घाटातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्यावर कडाडून हल्ला चढवला.
  • फेब्रुवारी २७ - बेर क्रीक, मॉन्टाना येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.
  • मार्च २ - दुसरे महायुद्ध - बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई.
  • मार्च ३ - दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.
  • मार्च ८ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरु केला.
  • मे ११ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने अल्युशियन द्वीपसमूहातील अट्टु येथील जपानी सैन्यावर हल्ला केला.
  • जून १९ - बोमॉँट, टेक्सास येथे वांशिक दंगल.

[संपादन] जुलै-डिसेंबर

[संपादन] जन्म

[संपादन] मृत्यू


ई.स. १९४१ - ई.स. १९४२ - ई.स. १९४३ - ई.स. १९४४ - ई.स. १९४५

Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com