From Wikipedia
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ४ - युटाह अमेरिकेचे ४५वे राज्य झाले.
- मार्च १ - अडोवाची लढाई - इथियोपियाच्या सैन्याने इटलीला हरवले.
- मार्च १ - हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
- मे ८ - ईंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत यॉर्कशायरने वॉरविकशायर विरुद्ध ८८७ धावांची विक्रमी खेळी केली.
- ऑगस्ट १६ - अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.
- मे २३ - केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक, लेखक.
- जून १८ - नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर, ज्येष्ठ मराठी अभिनेते.
- जून १९ - वॉलिस सिम्प्सन, ईंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी.
- जून २२ - बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता.
- जुलै १९ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.
- ऑगस्ट २८ - फिराक गोरखपुरी, उर्दू कवी.
- सप्टेंबर १ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक.
ई.स. १८९४ - ई.स. १८९५ - ई.स. १८९७ - ई.स. १८९८