जानेवारी १०
From Wikipedia
डिसेंबर – जानेवारी – फेब्रुवारी | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ | ||||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
जानेवारी १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १० वा किंवा लीप वर्षात १० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] पहिले शतक
[संपादन] तिसरे शतक
- २३६ - संत फाबियान पोपपदी.
[संपादन] एकोणिसावे शतक
- २३६ - बोअर युद्ध - केप टाउनच्या डच वसाहतीने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागति पत्करली.
- १८१० - नेपोलियन बोनापार्ट व जोसेफिनचे लग्न मोडले.
- १८११ - लुईझियानातील दोन पॅरिशमध्ये(जिल्हे) गुलामांचा उठाव.
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - फ्लोरिडा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून विभक्त झाले.
- १८६३ - लंडनमधील भुयारी रेल्वे पॅडिंग्टन व फॅरिंग्डन स्ट्रीट या स्थानकांमध्ये सुरू.
[संपादन] विसावे शतक
- १९०१ - बोमोन्ट, टेक्सास जवळ खनिज तेल सापडले.
- १९२० - लीग ऑफ नेशन्सने आपल्या पहिल्या बैठकीत व्हर्सायच्या तहाला मान्यता दिली.
- १९२३ - लिथुएनियाने मेमेल बळकावले.
- १९२९ - टिनटिनची चित्रकथा पहिल्यांदा प्रकाशित.
- १९४६ - लंडनमध्ये संयुक्त राष्ट्रांचीची पहिली सर्वसाधारण सभा. ५१ राष्ट्रे उपस्थित.
- १९५७ - हॅरोल्ड मॅकमिलन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९८९ - क्युबाने ऍंगोलातून सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
[संपादन] विसावे शतक
- २००१ - विकिपिडीया न्युपिडियाचा एक भाग म्हणूल सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले.
[संपादन] जन्म
- १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
- १९३८ - डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
[संपादन] मृत्यू
- ६८१ - पोप अगाथो.
- १०९४ - खलिफा अल् मुस्तान्सर.
- १२७६ - पोप ग्रेगोरी दहावा.
- १८६२ - सॅम्युएल कोल्ट अमेरिकन संशोधक.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- मार्गारेट थॅचर दिन - फॉकलंड द्वीप.
जानेवारी ९ - जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - (जानेवारी महिना)