Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
ई.स. १९६८ - Wikipedia

ई.स. १९६८

From Wikipedia

[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी

  • जानेवारी ३० - व्हियेतनास युद्ध - टेटचा हल्ला सुरू.
  • जानेवारी ३१ - व्हियेतकाँगने सैगोनमधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.
  • जानेवारी ३१ - नौरूला ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.
  • फेब्रुवारी ६ - फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
  • फेब्रुवारी २४ - व्हियेतनाम युद्ध-टेटचा हल्ला - दक्षिण व्हियेतनामने ह्युए शहर जिंकले.
  • एप्रिल ११ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिन्डन बी. जॉन्सनने ई.स. १९६८च्या नागरी हक्क कायद्यावर सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
  • एप्रिल २० - साउथ आफ्रिकन एअरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.
  • एप्रिल २० - पियरे ट्रुडु कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
  • एप्रिल २४ - मॉरिशियसला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्त्व.
  • मे २२ - अमेरिकेची परमाणुचलित पाणबुडी यु.एस.एस. स्कॉर्पियन एझोर्स बेटांजवळ ९९ खलाशी व अधिकाऱ्यांसहित बुडाली.
  • मे २४ - पॅरिसमध्ये निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेथील शेरबाजाराला आग लावली.
  • मे २४ - कॅनडाच्या क्विबेक सिटीतील अमेरिकन वकिलातीवर बॉम्बहल्ला.
  • जून ६ - आदल्या दिवशी लागलेल्या गोळीने रॉबर्ट एफ. केनेडीचा मृत्यू.
  • जून ८ - मार्टिन ल्युथर किंगच्या खूनाबद्दल जेम्स अर्ल रेला अटक.
  • जुलै १० - मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • जुलै १८ - इंटेल कंपनीची स्थापना.
  • ऑगस्ट १ - हसनल बोल्कियाह ब्रुनेइचा राज्याभिषेक.

[संपादन] जन्म

[संपादन] मृत्यू

  • जुलै २८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

ई.स. १९६६ - ई.स. १९६७ - ई.स. १९६८ - ई.स. १९६९ - ई.स. १९७०

Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com