ऑगस्ट १५
From Wikipedia
जुलै – ऑगस्ट – सप्टेंबर | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ||
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | |
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | |
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | |
२८ | २९ | ३० | ३१ | ||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
ऑगस्ट १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२६ वा किंवा लीप वर्षात २२७ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अकरावे शतक
[संपादन] तेरावे शतक
- १२६१ - मायकेल आठवा पॅलियोलोगस बायझेन्टाईन सम्राटपदी.
[संपादन] सोळावे शतक
- १५१९ - पनामा सिटी शहराची स्थापना.
- १५३७ - ऍसन्शन शहराची स्थापना.
- १५४० - पेरूतील अरेकिपा शहराची स्थापना.
[संपादन] सतरावे शतक
- १६०९ - ईंग्लंडच्या साउधॅम्टनहून मेफ्लॉवर जहाजात ईंग्लिश प्रवासी निघाले. अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारी ही पहिली टोळी होती.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८२४ - अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
- १८७७ - थॉमस अल्वा एडिसनने सर्वप्रथम ध्वनिमुद्रण मेरी हॅड अ लिटल लॅम्ब या बालकवितेचे केले.
[संपादन] विसावे शतक
- १९१४ - पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
- १९२० - पोलिश-सोवियेत युद्ध-वॉर्सोची लढाई - सोवियेत संघाचा पराभव.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांचे सैनिक फ्रांसच्या दक्षिण भागात उतरले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
- १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९४७ - मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
- १९४८ - दक्षिण कोरियाची निर्मिती.
- १९६० - कॉँगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९७१ - अमेरिकेने आपल्या चलन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित केले.
- १९७१ - बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७५ - बांगलादेशमध्ये लश्करी उठाव. शेख मुजिबुर रहमान व कुटुंबियांची हत्या.
- १९९९ - अल्जिरीयात दहशतवाद्यांनी २९ लोकांना ठार मारले.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १००१ - डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.
- १७६९ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
- १८१३ - जुल्स ग्रेव्ही, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १८८६ - बिल व्हिटली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२७ - एडी लेडबीटर, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान.
- १९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री.
- १९५१ - जॉन चाइल्ड्स, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - रंजन गुणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - जॅक रसेल, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - डेब्रा मेसिंग, अमेरिकन अभिनेत्री.
- १९७२ - बेन ऍफ्लेक, अमेरिकन अभिनेता.
- १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १०३८ - स्टीवन पहिला, हंगेरीचा राजा.
- १०४० - डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.
- १०५७ - मॅकबेथ, स्कॉटलंडचा राजा.
- १११८ - ऍलेक्सियस पहिला कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
- १९३५ - विल रॉजर्स, अमेरिकन अभिनेता.
- १९७५ - शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
- २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - भारत, कॉँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया.
- लिच्टेस्टाईन दिन - लिच्टेन्स्टेन.
- सेना दिन - पोलंड.
ऑगस्ट १३ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट १५ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट १७ - ऑगस्ट महिना