ऑगस्ट १४
From Wikipedia
जुलै – ऑगस्ट – सप्टेंबर | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ||
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | |
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | |
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | |
२८ | २९ | ३० | ३१ | ||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
ऑगस्ट १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२५ वा किंवा लीप वर्षात २२६ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अकरावे शतक
- १०४० - मॅकबेथने स्कॉटलंडचा राजा डंकन पहिल्याची हत्या केली. शेक्सपियरने लिहिलेल्या मॅकबेथ नाटकातील प्रमुख पात्र यावर आधारित आहे.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८४० - दुसरे सेमिनोल युद्ध - अमेरिकेतील सेमिनोल जमातीचा पराभव व फ्लोरिडातून ओक्लाहोमा येथे सक्तीचे स्थलांतर.
- १८४८ - ओरेगॉनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
[संपादन] विसावे शतक
- १९१२ - अमेरिकेच्या सैन्याने निकाराग्वावर आक्रमण केले.
- १९२१ - तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना.
- १९४५ - जपानने दोस्त राष्ट्रांची शरणागतीची कलमे मान्य केली.
- १९४७ - पाकिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७१ - बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७२ - पूर्व जर्मनीचे आय.एल. ६२ प्रकारचे विमान पूर्व बर्लिनच्या विमानतळावर कोसळले. १५६ ठार.
- १९८० - लेक वालेंसाने ग्डान्स्क जहाजबांधणी केंद्रातील संप पुकारला.
- १९९४ - इलिच रामिरेझ सांचेझ तथा कार्लोस द जॅकल पकडला गेला.
[संपादन] एकविसावे शतक
- २००५ - हेलियोस एरवेझ फ्लाईट ५२२ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान अथेन्स जवळ कोसळले. १२१ ठार.
- २००६ - इस्रायेल व लेबेनॉनमध्ये युद्धबंदी लागू.
[संपादन] जन्म
- १२९७ - हानाझोनो, जपानी सम्राट.
- १६८८ - फ्रेडरिक विल्यम पहिला, रशियाचा राजा.
- १७४० - पोप पायस सातवा.
- १७७१ - सर वॉल्टर स्कॉट, ईंग्लिश ऐतिहासिक कादंबरीकार.
- १७७७ - फ्रांसिस पहिला, सिसिलीचा राजा.
- १८७६ - अलेक्सांदर ओब्रेनोविच, सर्बियाचा राजा.
- १८९३ - ऑस्कार चार्ल्स स्कॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - जॅक ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०९ - लेन डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९११ - वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९६२ - रमीझ राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - सईद आझाद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - प्रवीण आम्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - प्रमोद विक्रमसिंगे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ५८२ - तिबेरियस दुसरा कॉन्स्टन्टाईन, बायझेन्टाईन सम्राट.
- १४३३ - होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १४६४ - पोप पायस दुसरा.
- १९३८ - ह्यु ट्रम्बल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८८ - आंझो फेरारी, इटालियन कार उत्पादक.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - पाकिस्तान.
- ध्वज दिन - पेराग्वे.
ऑगस्ट १२ - ऑगस्ट १३ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट १५ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट महिना