फेब्रुवारी २
From Wikipedia
जानेवारी – फेब्रुवारी – मार्च | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ५ | |||
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | |
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | |
२७ | २८ | (२९) | |||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
फेब्रुवारी २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३ वा किंवा लीप वर्षात ३३ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] दहावे शतक
- ९६२ - पोप जॉन बाराव्याने सुमारे ४० वर्षे रिक्त असलेल्या पवित्र रोमन सम्राट पदावर ऑट्टो पहिल्याला बसवले.
[संपादन] अकरावे शतक
- १०३२ - पवित्र रोमन सम्राट कॉन्राड दुसरा बरगंडीचाही राजा झाला.
[संपादन] बारावे शतक
- १११९ - कॅलिक्सटस दुसरा पोप पदी.
[संपादन] सोळावे शतक
- १५०९ - तुर्कस्तान व पोर्तुगालमध्ये दीवची लढाई.
- १५३६ - स्पेनच्या पेद्रो दि मेंदोझाने आर्जेन्टिनात बॉयनोस एर्स वसवले.
- १५४२ - इथियोपियात पोर्तुगालच्या सैन्याने बासेन्तेचा गड जिंकला.
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८४८ - ग्वादालुपे हिदाल्गोचा तह - मेक्सिको व अमेरिकेची संधी.
- १८७८ - ग्रीसने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
- १८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
- १८९७ - अमेरिकेत पेनसिल्व्हेनियाचा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी.
[संपादन] विसावे शतक
- १९२५ - कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या नोम, अलास्का येथे डिप्थेरियाची लस घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन इडिटारॉड स्लेड रेस सुरू झाली.
- १९३३ - ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.
- १९५७ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधाऱ्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.
- १९६२ - प्लुटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत.
- १९८९ - अफगाणिस्तानमधून शेवटचे सोवियेत सैनिक परतले.
- १९९८ - फिलिपाईन्समध्ये सेबु पॅसिफिक एर चे डी.सी.९ जातीचे विमान कोसळले. १०४ ठार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- १२५० - एरिक अकरावा, स्वीडनचा राजा.
- १४६१ - ओवेन ट्युडोर, ईंग्लंडच्या ट्युडोर वंशाचा राजा.
- १७६९ - पोप क्लेमेंट तेरावा.
- १९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १९८७ - ऍलिस्टेर मॅकलेन, स्कॉटिश लेखक.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- ग्राउंडहॉग दिन - अमेरिका
फेब्रुवारी १ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - (फेब्रुवारी महिना)