सिंधु नदी
From Wikipedia
|
||||
---|---|---|---|---|
लांबी | ३,००० किमी | |||
उगमाची उंची | - मी | |||
सरासरी प्रवाह | - मी³/से | |||
पाणलोट क्षेत्र | - किमी² | |||
उगम | तिबेट | |||
मुख | कराची, पाकिस्तान | |||
धरण | तरबेला, गुड्डु | |||
देश,राज्ये | तिबेट, भारत, पाकिस्तान | |||
उपनद्या | गिलगिट, काबुल, सतलज, बियास, चिनाब, झेलम, रावी |
सिंधु नदी तिबेट, भारत व पाकिस्तानमधून वाहणारी प्रमुख नदी आहे.
तिबेटमध्ये उगम पावून ती भारतातील लदाख प्रांत व पाकिस्तानमधून वाहते.
इंग्रजी भाषेत Indus असे या नदीला संबोधले जाते. भारतीय संस्कृतीचा उगम याच नदीच्या किना-यांवर झाला आहे. हिंदू धर्मातील वेद सिंधू नदीच्या किनारी लिहिले गेले आहेत. हिंदू व हिंदूस्थान हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत.