Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
जून ७ - Wikipedia

जून ७

From Wikipedia

मेजूनजुलै
सोम मंगळ बुध गुरू शुक्र शनि रवि
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०
ई.स. २००६
ग्रेगरी दिनदर्शिका


जून ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५८ वा किंवा लीप वर्षात १५९ वा दिवस असतो.


अनुक्रमणिका

[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी

[संपादन] अकरावे शतक

[संपादन] पंधरावे शतक

[संपादन] सतरावे शतक

  • १६९२ - वेस्ट ईंडीझमधील पोर्ट रॉयल, जमैका येथे तीव्र भूकंप. अवघ्या ३ मिनिटांत १,६०० ठार, ३,००० जखमी.

[संपादन] एकोणिसावे शतक

[संपादन] विसावे शतक

  • १९०५ - नॉर्वेने स्वीडनशी असलेला संघराज्याचा करार विसर्जित केला.
  • १९१७ - पहिले महायुद्ध - मेसेन येथे दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने पेरलेल्या सुरुंगांच्या स्फोटात १०,००० जर्मन सैनिक मृत्यूमुखी.
  • १९३८ - डी.सी.४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.
  • १९४० - नॉर्वेचा राजा हाकोन सातव्याने देशातून पळ काढला.
  • १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानचे सैनिक एल्युशियन द्वीपसमूहातील अट्टु व किस्का बेटांवर उतरले.
  • १९४४ - दुसरे महायुद्ध - नॉर्मंडीत जर्मन सैन्याने कॅनडाच्या २३ युद्धबंद्यांना ठार मारले.
  • १९४५ - नॉर्वेचा राजा हाकोन सातवा देशात परतला.
  • १९४८ - चेकोस्लोव्हेकियात राष्ट्राध्यक्ष एडव्हार्ड बेनेसने कम्युनिस्ट दबावाखाली राजीनामा दिला.
  • १९६५ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
  • १९८१ - इस्रायेलने ईराकची ओसिराक परमाणु भट्टी नष्ट केली.
  • १९८९ - सुरिनामची राजधानी पारामारिबो येथे डी.सी.८ प्रकारचे विमान कोसळले. १६८ ठार.
  • १९९१ - फिलिपाईन्समधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.

[संपादन] एकविसावे शतक

  • २००१ - युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्त्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.
  • २००४ - शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.

[संपादन] जन्म

[संपादन] मृत्यू

  • १३२९ - रॉबर्ट द ब्रुस, स्कॉटलंडचा राजा.
  • १३५८ - अशिकागा तकाउजी, जपानी शोगन.
  • १८२१ - ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु, रोमेनियाचा क्रांतीकारी.
  • १८४० - फ्रेडेरिक विल्यम तिसरा, प्रशियाचा राजा.
  • १९५४ - ऍलन ट्युरिंग ब्रिटीश गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
  • १९७८ - रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
  • १९९२ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.
  • १९९८ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
  • २००२ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.

[संपादन] प्रतिवार्षीक पालन


जून ५ - जून ६ - जून ७ - जून ८ - जून ९ (जून महिना)

Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com