जून २२
From Wikipedia
मे – जून – जुलै | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ||||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | |||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
जून २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७३ वा किंवा लीप वर्षात १७४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] ई.स.पूर्व तिसरे शतक
- ई.स.पू. २१७ - ईजिप्तच्या टॉलेमी चौथ्याच्या सैन्याने अँटियोकस तिसऱ्याचा पराभव केला.
[संपादन] ई.स.पूर्व दुसरे शतक
- ई.स.पू. १६८ - लुसियस एमिलियस पॉलसच्या नेतृत्त्वाखाली रोमन सैन्याने मेसिडोनियाच्या पर्स्युसचा पराभव केला.
[संपादन] सतरावे शतक
- १६३३ - पोपच्या दबावाखाली गॅलिलियोने कबूल केले की पृथ्वीच सूर्यमालेचा केन्द्रबिंदू आहे, सूर्य नव्हे.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१२ - नेपोलियन बोनापार्टने रशियावर चढाई केली.
- १८९३ - युनायटेड किंग्डमच्या युद्धनौका एच.एस.एस. कॅम्परडाउनने एच.एम.एस. व्हिक्टोरियाला धडक दिली. व्हिक्टोरिया ३५८ खलाशी व अधिकाऱ्यांसह बुडाली.
- १८९७ - चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा प्रतिशोध म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.
- १८९८ - स्पॅनिश-अमेरिकन युद्ध - अमेरिकन सैनिक क्युबात उतरले.
[संपादन] विसावे शतक
- १९११ - जॉर्ज पाचवा तथा पंचम जॉर्ज ईंग्लंडच्या राजेपदी.
- १९३७ - कॅमिल शॉटेम्प्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९४१ - जर्मनीने रशियावर चढाई केली.
- १९६२ - एर फ्रांसचे बोईंग ७०७ जातीचे विमान वेस्ट ईंडीझमधील ग्वादालुपे बेटाजवळ कोसळले.
- १९६३ - पॉल सहावा पोपपदी.
- १९७६ - कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
- १९७८ - प्लुटोचा उपग्रह चारोनचा शोध लागला.
- १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने ईंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला.
- १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला.
- १९८६ - मेक्सिकोच्या डियेगो माराडोनाने ईंग्लंडविरुद्ध हँड ऑफ गॉड व गोल ऑफ द सेन्चुरी नावाने प्रख्यात झालेले गोल नोंदवून विजय मिळवला.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १७१३ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- १९३५ - वामन कुमार, भारतीय क्रिकेटपटू.
- १८९६ - बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता.
- १९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक
[संपादन] मृत्यू
- १२७६ - पोप इनोसंट पाचवा.
- १४२९ - गियात अल काशी, पर्शियन अंतराळतज्ञ व गणितज्ञ.
- १९४० - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.
- २००१ - डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ.