Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
ई.स. २००२ - Wikipedia

ई.स. २००२

From Wikipedia

अनुक्रमणिका

[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी

[संपादन] जानेवारी-जून

  • जानेवारी १३ - घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.
  • जानेवारी १६ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने एकमताने ओसामा बिन लादेन व ईतर तालिबान विरूद्ध ठराव संमत केला.
  • जानेवारी १७ - कॉँगोमधील माउंट न्यिरागोन्गो या ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००,००० बेघर.
  • फेब्रुवारी ८ - सॉल्ट लेक सिटीतएकोणिसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
  • फेब्रुवारी २२ - एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार.
  • फेब्रुवारी २७ - लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर रायनएर फ्लाईट २९६ला आग.
  • फेब्रुवारी २७ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा प्रतिसाद म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तिंनी प्राण गमावले.
  • एप्रिल ११ - ट्युनिसीयाअल कायदाकडून बॉम्बहल्ला. २१ ठार.
  • एप्रिल ११ - व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष ह्युगो चावेझविरुद्ध फसलेला उठाव सुरू.
  • एप्रिल १२ - व्हेनेझुएलात पेद्रो कार्मोनाने तात्पुरते अध्यक्षपद घेतले.
  • एप्रिल १३ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.
  • एप्रिल १७ - अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.
  • एप्रिल २६ - जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलिस अधिकाऱ्याला ठार मारले.
  • मे ४ - नायजेरियाच्या ई.ए.एस. एरलाईन्सचे बी.ए.सी.१-११-५०० प्रकारचे विमान कानोहून निघाल्यावर कोसळले. १४८ ठार.
  • मे ९ - रशियातील कास्पिस्क शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.
  • मे १० - घानामध्ये फुटबॉलचा सामना सुरु असताना चेंगराचेंगरी. १२० ठार.
  • मे १४ - तीन काश्मीरी दहशतवाद्यांचा जम्मूजवळील कालूचक येथील लष्करी छावणीवर आत्मघातकी हल्ला. ३१ ठार तर ४८ जखमी.
  • मे २५ - चायना एरलाईन्स फ्लाईट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार.
  • मे २५ - मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार.
  • जून २२ - ईराणमध्ये भूकंप. २६१ ठार.
  • जून ३० - ब्राझिलने फुटबॉल विश्वकप जिंकला.

[संपादन] जुलै-डिसेंबर

[संपादन] जन्म

[संपादन] मृत्यू


ई.स. २००० - ई.स. २००१ - ई.स. २००२ - ई.स. २००३ - ई.स. २००४

Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com