मे ३०
From Wikipedia
मे ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५० वा किंवा लीप वर्षात १५१ वा दिवस असतो.
एप्रिल – मे – जून | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | |
२९ | ३० | ३१ | |||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
- १४३१ - फ्रांसच्या रुआ शहरात जोन ऑफ आर्कला जाळून मृत्यूदंड.
[संपादन] सोळावे शतक
- १५३९ - स्पेनचा शोधक व कॉँकिस्तादोर हर्नान्दो दि सोटो ६०० सैनिक घेउन फ्लोरिडात उतरला.
- १५७४ - हेन्री तिसरा फ्रांसच्या राजेपदी.
[संपादन] सतरावे शतक
- १६३५ - प्रागचा तह.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०६ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॅक्सनने द्वंद्वयुद्धात एका व्यक्तीस ठार मारले. त्या माणसाने जॅक्सनच्या पत्नीवर व्यभिचाराचा आरोप केला होता.
- १८१४ - पॅरिसचा पहिला तह - नेपोलियन बोनापार्टला एल्बा येथे हद्दपारीची शिक्षा.
- १८५४ - अमेरिकेच्या नेब्रास्का व कॅन्सस प्रांतांची रचना.
- १८७६ - ऑट्टोमन सम्राट अब्दुल अझीझ विरुद्ध उठाव. मुरात पाचव्याने सत्ता हाती घेतली.
- १८८३ - न्यू यॉर्कचा ब्रुकलिन ब्रिज पडणार असल्याची अफवा. चेंगराचेंगरीत १२ ठार.
[संपादन] विसावे शतक
- १९१३ - पहिले बाल्कन युद्ध - लंडनमध्ये तह. अल्बेनियाचे राष्ट्र अस्तित्त्वात.
- १९२२ - वॉशिंग्टन डी.सी.त लिंकन मेमोरियल खुले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने क्रीट जिंकले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डमच्या १,००० विमानांनी जर्मनीच्या कोलोन शहरावर तुफान बॉम्बफेक केली.
- १९४८ - अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यातील कोलंबिया नदीची संरक्षक भिंत तुटली. व्हॅनपोर्ट शहर काही मिनिटांत उद्ध्वस्त.
- १९६७ - नायजेरियाच्या बियाफ्रा राज्याने विभक्त होण्याचे ठरवले. गृहयुद्धास सुरुवात.
- १९७१ - मरिनर ९चे प्रक्षेपण.
- १९७२ - इस्रायेलची राजधानी तेल अवीवमध्ये जॅपनीझ रेड आर्मीने लॉड विमानतळावर २४ व्यक्तींना ठार व ७८ ईतरांना जखमी केले.
- १९९८ - अफगाणिस्तानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ५,००० ठार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १०१० - रेनझॉँग, चीनी सम्राट.
- १६७२ - पीटर द ग्रेट, रशियाचा झार.
- १८७९ - कॉलिन ब्लाइथ, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- १८९५ - मॉरिस टेट, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- १९०९ - जॉर्ज हेडली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - बॉब विलिस, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- १९८० - देवेन्द्र बार्नहार्ट, अमेरिकन संगीतकार.
[संपादन] मृत्यू
- १२५२ - फर्डिनांड तिसरा, कॅस्टिलचा राजा.
- १४३१ - जोन ऑफ आर्क.
- १५७४ - चार्ल्स नववा, फ्रांसचा राजा.
- १५७६ - हरादा नाओमासा, जपानी सामुराई.
- १७४४ - अलेक्झांडर पोप, ईंग्लिश लेखक.
- १७७८ - व्होल्तेर, फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.
- १९१२ - विल्बर राइट, विमानाच्या संशोधक राइट बंधूंपैकी एक.
- १९४१ - प्रजाधिपोक तथा राम सातवा, थायलंडचा राजा.
- १९६० - बोरिस पास्तरनाक, रशियन लेखक.
- १९६१ - रफायेल लिओनिदास त्रुहियो, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा हुकुमशहा.
- ???? - प्राच्यविद्या संशोधक देवदत्त रामकृष्ण भांडारकर.
- ???? - प्रसिद्ध चित्रकार एस. एल. हालंदकर.
- १९८१ - झिया उर रहमान, बांग्लादेशी राष्ट्रपती.