युटाह
From Wikipedia
युटाह हे अमेरिकेच्या पश्चिम भागातील राज्य आहे.
जानेवारी ४, ई.स. १८९६ रोजी युटाह अमेरिकेचे ४५वे राज्य झाले. सॉल्ट लेक सिटी येथील राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.