Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
जुलै १८ - Wikipedia

जुलै १८

From Wikipedia

जूनजुलैऑगस्ट
सोम मंगळ बुध गुरू शुक्र शनि रवि
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०
३१ ई.स. २००६
ग्रेगरी दिनदर्शिका


जुलै १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९९ वा किंवा लीप वर्षात २०० वा दिवस असतो.


अनुक्रमणिका

[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी

[संपादन] ई.स.पू. चौथे शतक

  • ई.स.पू. ३९० - अलियाची लढाई - गॉल सैन्याने रोमजवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.

[संपादन] पहिले शतक

  • ६४ - रोममध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.

[संपादन] सोळावे शतक

[संपादन] एकोणिसावे शतक

  • १८३० - उरुग्वेने आपले पहिले संविधान अंगिकारले.
  • १८६३ - अमेरिकन गृहयुद्ध-फोर्ट वॅग्नरची लढाई - श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटच्या झेंड्याखाली फोर्ट वॅग्नरवरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
  • १८५२ - ईंग्लंडने निवडणुकांत गुप्त मतदान अंगिकारले.
  • १८७३ - ऑस्कार दुसरा नॉर्वेच्या राजेपदी.
  • १८९८ - मेरी क्युरी व पियरे क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला.

[संपादन] विसावे शतक

  • १९२५ - ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
  • १९४४ - जपानच्या पंतप्रधान हिदेकी टोजोने राजीनामा दिला.
  • १९६५ - सोवियेत संघाच्या झॉँड ३ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६६ - अमेरिकेच्या जेमिनी १० या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६८ - इंटेल कंपनीची स्थापना.
  • १९६९ - अमेरिकेन सेनेटर एडवर्ड केनेडीच्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पुर्तीतील प्रमुख अडसर आहे.
  • १९७६ - ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
  • १९७७ - व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • १९८२ - प्लान दि सांचेझची कत्तल - ग्वाटेमालात २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
  • १९८४ - सान इसिद्रोची कत्तल - कॅलिफोर्नियातील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
  • १९९४ - बोयनोस एर्समध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
  • १९९५ - कॅरिबिअन समुद्रातील मॉँतसेरात द्वीपावरील सुफ्रीयेर ज्वालामुखीचा उद्रेक. राजधानी प्लिमथ उद्ध्वस्त.
  • १९९६ - कॅनडात साग्वेने नदीला प्रचंड पूर.
  • १९९८ - पापुआ न्यू गिनीत त्सुनामीसदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.

[संपादन] एकविसावे शतक

  • २००१ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरुन घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.

[संपादन] जन्म

[संपादन] मृत्यू

[संपादन] प्रतिवार्षीक पालन

  • संविधान दिन - उरुग्वे.

जुलै १६ - जुलै १७ - जुलै १८ - जुलै १९ - जुलै २० - (जुलै महिना)

Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com