विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प
From Wikipedia
अनुक्रमणिका |
[संपादन] साचे
साचे (Templates) हे अतिशय उपयोगी साधन आहे. त्यांचा वापर मुखपृष्ठ ते व्यक्ती येथपर्यंत केलेला आहे. नमुन्यादाखल संत हा साचा व संत तुकाराम हा त्या साच्याचा वापर केलेला लेख आहे.
सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे या विशेष पृष्ठावर आपोआप एकत्रित होतात.
[संपादन] सहभागी सदस्य
- I will assist kedar and sankalpdravid wherever possible. Also plan to work on few user templates.
- काही सोपे साचे मी करु शकतो.
- संकल्प द्रविड
- Conditional रकान्यांचे तंत्र माहितीचौकटींमध्ये वापरणे. सध्या "व्यक्ति" या माहितीचौकटीवर काम चालू आहे.
[संपादन] प्रस्ताव
- Category:साचे (किंवा Category:Templates) येथे साचे वापरणे आणि साचे तयार करणे या विषयी सर्व माहिती मिळायला हवी (इंग्रजी विकिपीडिया वर असे काहीसे आहे). त्यासाठी
- माहितीपर लेख लिहावे किंवा भाषांतर करावे. असे लेख अस्तित्वात असतील तर ते Category:साचे मध्ये टाकावे.
- साच्यांचे वर्गीकरण करावे. वापरासाठी साचे शोधणे त्यामुळे सोपे होईल.
[संपादन] साचे वर्गीकरण
बहुतेक साच्यांच्या नावानुसार (index word) वर्गीकरण करून झाले आहे. साच्यांचा उद्देश/वापर या प्रमाणे वर्गीकरण चालू आहे.
[संपादन] प्रस्तावित साचे
- सदस्यचौकट साचे
- मराठी विक्शनरी करिता साचे
-
- मराठी विक्शनरीवरील साचे Category:साचे किंवा Category:Templates येथे पाहायला मिळतील.
- संदर्भ उधृत करण्यासाठी साचे