चांद्रयान
From Wikipedia
चांद्रयान हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या या चंद्रावरील मोहिमेचे नाव आहे. चांद्रयान १ हे पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी या मोहिमेत भाग घेईल.