विकिपीडिआ साहाय्य:अनुक्रमणिका
From Wikipedia
'विकिपीडिया' मध्ये भर घालणे आवश्यक आहे, पण तत्पूर्वी विकिपीडिआचे सध्याचे स्वरूप समजून घेणे अधिक गरजेचे आहे. विकिपीडिआची स्वतःची एक खास मांडणी आहे, स्वतःचे पारिभाषिक शब्द आहेत. कृपया त्याची एकवार ऊजळणी करून लेख लिहावयास सुरू करणे. शुद्धलेखनविषयीच्या चूका टाळणे हा विकिपीडिआचा दर्जा वाढविण्यासाठी अनिवार्य मानावे. अधिक माहितीसाठी संपादन लेख पहा.
विकिपीडिआ अधिक परिपूर्ण बनविण्यासाठी नविन योजना येत आहेत, तेव्हा आपले मत आणि तत्पर सहकार्य दोन्ही अपेक्षित आहेत.