Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
साबु दस्तगीर - Wikipedia

साबु दस्तगीर

From Wikipedia

साबु दस्तगीर १९४२च्या जंगलबुक चित्रपटात
Enlarge
साबु दस्तगीर १९४२च्या जंगलबुक चित्रपटात

साबु दस्तगीर (जानेवारी २७, ई.स. १९२४:मैसुर जवळ कारापुर - डिसेंबर २, ई.स. १९६३:चॅट्सवर्थ, कॅलिफोर्निया) हा हॉलिवुडमध्ये सफल झालेला पहिला भारतीय अभिनेता होता.

अनुक्रमणिका

[संपादन] चित्रपट

साबुने वयाच्या १३व्या वर्षी प्रथम सिनेमात काम केले. यानंतर अंदाजे २०-२५ सिनेमात विविध भुमिका केल्या. द थीफ ऑफ बगदाद या सिनेमातील अबुची भुमिका सगळ्यात स्मरणीय ठरली. याशिवाय जंगलबुक, मॅन ईटर्स ऑफ कुमाउं वगैरे अनेक सिनेमातील भुमिका समीक्षकांची दाद घेउन गेल्या.

[संपादन] हवाई दल

ई.स. १९४४मध्ये साबु अमेरिकेचा नागरिक झाला व अमेरिकेच्या हवाई दलात टेल गनर(विमानाच्या शेपटात बसून मोठी बंदुक चालवणारा) म्हणून रुजू झाला. अनेक वेळा लढाईत भाग घेउन त्याने डिस्टींग्विश्ड फ्लाईंग क्रॉस हे पदक (साधारणतः भारतातील महावीरचक्र) मिळवले.

[संपादन] खाजगी जीवन

साबु मैसूरच्या महाराजाच्या महावताचा मुलगा होता. हत्तीशाळा स्वच्छ करीत असताना पाश्चिमात्य चित्रपट निर्देशक रॉबर्ट जे. फ्लॅहर्टीच्या नजरेस पडला व त्याने साबुला आपल्या एलिफंट बॉय या चित्रपटात भुमिका दिली. साबुच्या नावाबद्दल मतभेद आहेत. पत्रकार फिलिप लीबफ्रीडच्या मते याचे खरे नाव सेलार शेख साबु असे होते. साबुने ई.स. १९४८मध्ये मेरिलिन कूपर नावाच्या अभिनेत्रिशी लग्न केले. त्यांना दोन अपत्ये झाली. साबुच्या मित्रमंडळीत जेम्स स्टुआर्ट, रोनाल्ड रेगन वगैरे हॉलिवुडची प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे होती.

[संपादन] बाह्य दुवे

Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com