मुक्त ज्ञानकोश हा मुक्त सॉफ्टवेअर च्या तत्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. विकिपीडिआ हा एक मुक्त ज्ञानकोश आहे जो कोणीही वापरकर्ता संपादित करू शकतो.
Category: ज्ञानकोश