ब्रह्मपुत्रा नदी
From Wikipedia
ही नदी चीन मध्ये उगम पावते व वाहत वाहत भारत आणि नंतर बांग्लादेश या देशात जाऊन नंतर बंगालचा उपसागर मध्ये विलिन होते. ब्रम्हपुत्रेस बांग्लादेशात पद्मा असे संबोधतात.