Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते - Wikipedia

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते

From Wikipedia

ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय शासनातर्फे साहित्याच्या क्षेत्रात दिल्या जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६१ साली या पुरस्काराची अधिकृत घोषणा झाली आणि इ.स. १९६५ साली प्रसिद्ध मल्याळम लेखक जी. शंकर कुरूप हे या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले. आजपर्यंत सर्वाधिक वेळा पुरस्कार मिळाविण्याचा मान सात वेळा कन्न्ड लेखक आणि सहा वेळा हिंदी लेखक यांना मिळालेला आहे.


[संपादन] पुरस्कार विजेते

वर्ष नाव कलाकृती भाषा
इ.स. १९६५ जी. शंकर कुरुप ओदाक्कुजल मल्याळम
इ.स. १९६६ ताराशंकर बंधोपाध्याय गणदेवता बंगाली
इ.स. १९६७ के. वी. पुट्टपा श्री रामायण दर्शनम् कन्नड
इ.स. १९६७ उमाशंकर जोशी निशिता गुजराती
इ.स. १९६८ सुमित्रानंदन पंत चिदंबरा हिंदी
इ.स. १९६९ फिराक गोरखपुरी गुल-ए-नगमा उर्दु
इ.स. १९७० विश्वनाथ सत्यनारायण रामायण कल्पवरिक्षमु तेलुगू
इ.स. १९७१ विष्णू डे स्मति से टा भविष्यत बंगाली
इ.स. १९७२ रामधारीसिंह दिनकर उर्वशी हिंदी
इ.स. १९७३ दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे नकुतंति कन्नड
इ.स. १९७३ गोपीनाथ मोहंती मत्तिमाताल उडिया
इ.स. १९७४ विष्णू सखाराम खांडेकर ययाति मराठी
इ.स. १९७५ पी.वी. अकिलानंदम चित्रपवई तामिळ
इ.स. १९७६ आशापूर्णा देवी प्रथम प्रतिश्रुति बंगाली
इ.स. १९७७ के. शिवराम कारंत मुक्कजिया कनसुगालु कन्नड
इ.स. १९७८ अज्ञेय कितनी नावों में कितनी बार हिंदी
इ.स. १९७९ बिरेंद्रकुमार भट्टाचार्य मृत्युंजय आसामी
इ.स. १९८० एस. के. पोत्ताकट ओरु देसात्तिन्ते कथा मल्याळम
इ.स. १९८१ अमृता प्रीतम कागज के कैनवस पंजाबी
इ.स. १९८२ महादेवी वर्मा - हिंदी
इ.स. १९८३ मस्ती वेंकटेश अयंगार - कन्नड
इ.स. १९८४ तकाजी शिवशंकरा पिल्लै - मल्याळम
इ.स. १९८५ पन्नालाल पटेल - गुजराती
इ.स. १९८६ सच्चिदानंद राउतराय - उडिया
इ.स. १९८७ विष्णू वामन शिरवाडकर(कुसुमाग्रज) - मराठी
इ.स. १९८८ सी. नारायण रेड्डी - तेलुगू
इ.स. १९८९ कुर्तुल हैदर - उर्दु
इ.स. १९९० वी. के. गोकाक - कन्नड
इ.स. १९९१ सुभाष मुखोपाध्याय - बंगाली
इ.स. १९९२ नीरेश मेहता - हिंदी
इ.स. १९९३ सीताकांत महापात्र - उडिया
इ.स. १९९४ यू. आर. अनंतमूर्ति - कन्नड
इ.स. १९९५ एम. टी. वासुदेव नायर - मल्याळम
इ.स. १९९६ महाश्वेता देवी - बंगाली
इ.स. १९९७ अली सरदार जाफरी - उर्दु
इ.स. १९९८ गिरिश कर्नाड - कन्नड
इ.स. १९९९ निर्मल वर्मा - हिंदी
इ.स. १९९९ गुरदयालसिंह - पंजाबी
इ.स. २००० इंदिरा गोस्वामी - आसामी
इ.स. २००१ राजेंद्र केशवलाल शाह - गुजराती
इ.स. २००२ दंडपाणी जयकांतन - तामिळ
इ.स. २००३ विंदा करंदीकर अष्टदर्शने मराठी
Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com