कामसूत्र
From Wikipedia
कामसूत्र महर्षी वात्सायन यांनी लैंगिक संबंधावर लिहिलेला प्राचीन ग्रंथ आहे. कामजीवन संदर्भात हा ग्रंथ जगभर प्रसिद्ध आहे. वात्सायनांनी कामशास्त्र परंपरेतील विवीध कामांचा गोषवारा कामसूत्रात दिला आहे. त्यांनी गुप्त साम्राज्याच्या काळात हा ग्रंथ लिहिला.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
[संपादन] ग्रंथ
[संपादन] भाषांतरे
[संपादन] हेही पहा
- अनंग रंग
- भारतातील कामजीवनाचा इतिहास