ए. एम्. डी.
From Wikipedia
ए. एम्. डी. (AMD) अर्थात 'ऍडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाईसेस' ही प्रोसेसर बनवणार्या कंपन्यांमध्ये सर्वात आघाडीची कंपनी आहे. या कंपनीचे ऍथलॉन प्रकारातील ६४ बिट टेक्नॉलॉजीचे प्रोसेसर (AMD Athlon 64) खूप प्रसिद्ध आहेत. सर्व्हरसाठी ही कंपनी ट्युरीऑन (Turion) या नावाने प्रोसेसर बनवते. आज जगातील सर्वाधिक सर्व्हर्समधे ए. एम्. डी. चे प्रोसेसर वापरले जातात.