Wikipedia:Community Portal - Wikipedia Wikipedia (2006) - wikipedia2006.classicistranieri.com
Wikipedia:Community Portal
From Wikipedia
सुस्वागतम्!विकिनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे!*कृपया, आपण इथे संदेश लिहू शकता.चर्चा पानावर विकिनगरी पानातील माहिती संदर्भातच लिहावे. आपली इतर मते विकिपीडिआ:चावडी येथे मांडावीत.
Do not know Marathi? Then please leave your comment at Wikipedia:Embassy
मराठीविकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्याच्या मराठीविकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्नांत मराठी विकिपीडिया खचितच महत्वाची भूमिका पार पाडत आहे.
विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो. पुढे वाचा, चर्चा करा, ई मेल यादी
Nomination Request by User:Mahitgar in Marathi Language.:-
विकिपिडीयन्स,
मी (User:Mahitgar) मराठी विक्शनरीचा Administrator होवू इच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विक्शनरी अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.
मी मराठी भाषेचे व्याकरण या विषयाबाबतीत मराठी विकिपीडियावर भर घातली आहेच .येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणाऱ्या भाषांतरांच्या संदर्भात विक्शनरीच्या सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. यासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.
Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.
आशा आहे आपण लवकरच आपले मत Wiktionary:कौलयेथेच खाली stewards सोयी करिता इंग्रजीत नोंदवावे ही विनंती. क.लो.अ.
मराठीविकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्यःच्या मराठीविकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्नांत मराठी विकिपीडिया खचितच महत्वाची भूमिका पार पाडत आहे.
विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो.
[संपादन]तुम्ही मुख्यत्वे तीन प्रकारांनी मदत करू शकता
१. माहिती आणि ज्ञान पुरवणे हे कोणत्याही ज्ञानकोशाचे उद्दिष्ट असते. तुमच्या क्षेत्रातले ज्ञान ह्या ज्ञानकोशाद्वारे तुम्ही लोकांना उपलब्ध करू शकता.
२.इंग्लिश आणि इतरही भाषांमधली विविध क्षेत्रांतली माहिती मराठीत भाषांतरित करून ह्या मराठी ज्ञानकोशात तुम्ही भर घालू शकता.
३. इतर लेखकांनी पुरवलेल्या माहितीत लहानमोठ्या चुका तुम्हाला आढळल्या तर त्या चुका तुम्ही दूर करू शकता. (अर्थात विकीच्या सर्वसाधारण तत्त्वांना धरून)
Syntax: [[Image:BoNM - India.png|thumb|left|Your message here. - ~~~~]]. It will produce:
"विकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण" मराठी विकिपीडिया वरील उत्कृष्ट योगदानाबद्दल , मराठी विकिपीडियाच्या तिसऱ्या वर्धापन दिनी देण्यात येत आहे. - Ganeshk (talk) 01:04, 25 September 2006 (UTC)