समास
From Wikipedia
- दोन पदांना जोडतो तो समास.
अनुक्रमणिका |
[संपादन] अव्ययीभाव
पहिले पद महत्त्वाचे - (बहुधा)
उदा० आमरण
[संपादन] तत्पुरुष
-
- दुसरे पद महत्त्वाचे -
उदा० महाराज
- दुसरे पद महत्त्वाचे -
[संपादन] द्वंद्व
-
- दोन्ही पदे महत्त्वाची -
उदा० रामकृष्ण
- दोन्ही पदे महत्त्वाची -
[संपादन] बहुव्रीहि
-
- दोन्ही पदांव्यतिरिक्त अनुल्लेखित शब्दाकडे निर्देश -
उदा० नीलकंठ
[संपादन] समासविषयक काही महत्त्वाच्या गोष्टी
१)एकाच सामासिक शब्दांचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतात
२)समासातील पदे संस्कृतातून आलेली (तत्सम)असतील तर त्यांचा संधी करावा. जसे विद्या+अभ्यास=विद्याभ्यास,
३)मराठीत शब्दांचा संधी करण्याकडे कल नसतो. तोंड+ओळख=तोंडओळख
४)भिन्न भाषांतील शब्दांचा समास टाळावा.हेड्शिक्षक(हेडमास्तर ठिक),डाकगृह(डाकघर ठीक आहे),गृहजावई(घरजावई बरोबर आहे).