मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
From Wikipedia
[संपादन] महत्वाचे नेते
- हरकिशनसिंह सुरजित
- सीताराम येचुरी
- सोमनाथ चॅटर्जी
- प्रकाश करात (विद्यमान मुख्य सचिव)
- वृंदा करात
- ज्योति बोशू
- बिमान बोस
- माणिक सरकार
- बुद्धदेब भट्टाचार्य
- चित्तब्रोता मजुमदार
- व्ही. एस्. अच्युतानंदन
- एस्. रामचंद्रन पिल्लई
- आर्. उमानाथ
- अनिल बिश्वास
या पक्षाची केरळ व पश्चिम बंगाल या राज्यात प्रभाव असुन संयुक्त पुरोगामी आघाडीचे महत्वाचे सदस्य आहे.