जानेवारी ११
From Wikipedia
डिसेंबर – जानेवारी – फेब्रुवारी | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ | ||||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
जानेवारी ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११ वा किंवा लीप वर्षात ११ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] बारावे शतक
- ११५८ - व्लादिस्लाव दुसरा बोहेमियाच्या राजेपदी.
[संपादन] सतरावे शतक
- १६९३ - सिसिलीमध्ये माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक.
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - अलाबामा अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८६३ - अमेरिकन गृहयुद्ध-आर्कान्सा पोस्टची लढाई - उत्तरेच्या जॉन मॅकक्लेर्नान्ड व डेव्हिड पोर्टर या सेनापतींनी आर्कान्सा नदीवर उत्तरेचे वर्चस्व प्रस्थापित केले.
- १८६७ - बेनितो हुआरेझ पुन्हा मेक्सिकोच्या अध्यक्षपदी.
- १८७९ - दक्षिण आफ्रिकेत ऍंग्लो झुलु युद्ध सुरू झाले.
[संपादन] विसावे शतक
- १९१९ - रोमेनियाने ट्रान्सिल्व्हेनिया बळकावले.
- १९२२ - मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने नेदरलंड विरूद्ध युद्ध पुकारले व नेदरलंड ईस्ट ईंडिझ वर हल्ला चढविला.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने कुआलालंपुर जिंकले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डम व अमेरिकेने चीनमधील हक्क सोडले.
- १९४९ - लॉस ऍंजेलसमध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला.
- १९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला.
- १९६० - चाडने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
- १९६२ - पेरूमध्ये हुआस्कारन ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००० ठार.
- १९७२ - बांगलादेश मुक्ति युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव. पूर्व पाकिस्तानातून बांगलादेशची निर्मिती.
- १९८० - बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शोर्ट वयाच्या १४व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
[संपादन] जन्म
- १३२२ - कोम्यो, जपानी सम्राट.
- १३५९ - गो-एन्यु, जपानी सम्राट.
- १७५५ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा पहिला खजिनदार.
- १८०७ - एझ्रा कॉर्नेल, अमेरिकन उद्योगपती, कॉर्नेल युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
- १८१५ - जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
- १८५८ - श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक.
- १८५९ - जॉर्ज नथानियेल कर्झन, ब्रिटीश राजकारणी भारताचा व्हाईसरॉय.
- १८९८ - विष्णु सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक.
- १९०६ - आल्बर्ट हॉफमन, स्वित्झर्लंडचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९११ - झेन्को सुझुकी, जपानी पंतप्रधान.
- १९३४ - ज्याँ क्रेटिएन, कॅनडाचा विसावा पंतप्रधान.
- १९४४ - शिबु सोरेन, भारतीय राजकारणी.
- १९७३ - राहुल द्रविड, भारतीय क्रिकेटपटू.
[संपादन] मृत्यू
- ३१४ - पोप मिल्टिआडेस.
- ७०५ - पोप जॉन सहावा.
- १९२१ - वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक.
- १९६६ - लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान.
- १९८३ - घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- प्रजासत्ताक दिन - अल्बेनिया.
- एकता दिन - नेपाळ.
जानेवारी १० - जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - (जानेवारी महिना)