ई.स. १९०२
From Wikipedia
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे ८ - मार्टिनिक बेटावर माउंट पेली या ज्वालामुखीचा उद्रेक. सेंट पियरे हे शहर उद्ध्वस्त. ३०,००० ठार.
- मे ३१ - दुसरे बोअर युद्ध-प्रिटोरियाचा तह - उरलेल्या आफ्रिकानर सैन्याने पराभव मान्य केला व दक्षिण आफ्रिकेवरील ब्रिटीश वर्चस्व कायम झाले.
- ऑगस्ट १ - अमेरिकेने फ्रांसकडून पनामा कालवा बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले.
- ऑगस्ट ९ - एडवर्ड सातवा ईंग्लंडच्या राजेपदी.
[संपादन] जन्म
- फेब्रुवारी २० - ऍन्सेल ऍडम्स, अमेरिकन छायाचित्रकार.
- फेब्रुवारी २७ - जॉन स्टाइनबेक, अमेरिकन लेखक.
- एप्रिल १२ - लुई बील, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
- एप्रिल १८ - ज्युसेप्पे पेला, इटलीचा पंतप्रधान.
- जुलै ३ - जॅक न्यूमन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै ३१ - सर ऑस्वाल्ड ब्राउनिंग ऍलन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ९ - एडवर्ड क्लार्क, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - आर्थर मिचेल, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २१ - लियरी कॉन्सन्टाईन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- जून १९ - आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा.
- सप्टेंबर २६ - लेव्ही स्ट्रॉस, अमेरिकन उद्योगपती.